Nojoto: Largest Storytelling Platform

Best जीवनाचीव्यथा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जीवनाचीव्यथा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय :"जीवनाची एक कथा, न संपणारी व्यथा" #जीवनाचीव्यथा हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जीवन अथांग सागरासारखे |
संथ पाणी सागरासारखे ||
तर कधी भरकटलेल्या लाटांसारखे |
प्रत्येक क्षणी स्वतःला सावरणारे ||

                     जीवन सुखाचे दुःखाचे घर |
                    त्यात सावरण्याचे सर्वात मोठे स्वरूप||
                     सुखाने मन हलके होण्याचे |
                    तर दुःखाने स्वतःला समजून घेण्याचे||
 
जीवनाचा काट्याकुट्यातून स्वतःला सावरून|
आपल्या दिशेला योग्य चालना देण्याचे||
आपले प्रगतीपथ स्वतः सजवण्याचे|
जीवन एक कथा ,न संपणारी व्यथा...||




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय :"जीवनाची एक कथा,
 न संपणारी व्यथा"
#जीवनाचीव्यथा

हा विषय
Vishal Chaudhari  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

आयुष्य... #yqtaai #आयुष्य #विचार #yqnarathi #आपलेविचार #bestofyqmarathiquotes #जीवनाचीव्यथा आयुष्य म्हणजे नक्की काय..? आयुष्य लहान आहे की मोठे आहे..? म्हणतात कित्येक.... अजून खूप काही करायचे शिल्लक आहे, आयुष्य खूप लहान आहे.

read more
आयुष्य म्हणजे नक्की काय..?
आयुष्य लहान आहे की मोठे आहे..?
म्हणतात कित्येक....
अजून खूप काही करायचे शिल्लक आहे,
आयुष्य खूप लहान आहे.
तर म्हणतात कित्येक...
अजून खूप काही करणे बाकी आहे 
कारण आयुष्य खूप मोठे आहे.
तात्पर्य काय तर..
आयुष्य हे आपण करत असलेल्या कार्यांवर आहे..
कार्य जास्त असल्यास आयुष्य लहान आहे तर..
कार्य कमी असल्यास आयुष्य खूप मोठे आहे. आयुष्य...
#yqtaai #आयुष्य #विचार #yqnarathi #आपलेविचार #bestofyqmarathiquotes 
#जीवनाचीव्यथा 
आयुष्य म्हणजे नक्की काय..?
आयुष्य लहान आहे की मोठे आहे..?
म्हणतात कित्येक....
अजून खूप काही करायचे शिल्लक आहे,
आयुष्य खूप लहान आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय :"जीवनाची एक कथा, न संपणारी व्यथा" #जीवनाचीव्यथा हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जन्माला आल्यापासून चालू होते ते आयुष्य,
नि समज आल्यापासून जगतो ते जीवन.
आयुष्यातील कर्तव्य जेव्हा जास्त वाटू लागते,
तेव्हा त्या कर्तव्याची व्यथा म्हणून जाणीव होऊ लागते.
कर्तव्याला व्यथा म्हणणे चुकीचे असते,
कारण आपल्या आई वडिलांनी त्यांचे कर्तव्य निभावले असते.
त्यांनी ही जर कर्तव्याला व्यथा मानले असते 
तर आज आपले आयुष्य वेगळे असते.
शिक्षण दिले,खूप मोठे केले,योग्य वयात येता लग्न ही लावून दिले.
तेव्हा ती आई वडिलांची कथा होती त्यांनी केव्हाच तिला व्यथा मानली नव्हती.
कथेला खरी सुरुवात लग्नानंतर होते,
जिथे कमाई कमी नि खाणारे जास्त,म्हणून ती व्यथा वाटते.
ह्या कथेतील मुख्य पात्र जरी आपण असलो 
तरी आपल्या आधी आई वडिलांनी ते पात्र रंगवलेले असते.
त्यांनीच जर त्यांच्या जीवनातील कथेला व्यथा म्हटले असते,
तर,आज ह्या कथेत आपले पात्रच नसते.
अशीच ही जीवनाची एक कथा न संपणारी व्यथा आहे,
जिथे कर्तव्यपूर्तीला व्यथा ही व्याख्या आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय :"जीवनाची एक कथा,
 न संपणारी व्यथा"
#जीवनाचीव्यथा

हा विषय
Vishal Chaudhari  यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile