Nojoto: Largest Storytelling Platform

Best सिनेमाकाभूत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सिनेमाकाभूत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

#सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्यातही सिनेमा न पाहिलेला व्यक्ती मिळणे ही तितकेच कठीण. सिनेमा कित्येक व्यक्तींचा आवडता विषय..माझा ही... माझा जरा जास्तच आवडता कारण मी दर आठवड्याला सिनेमा बघायचो,माझ्या आयुष्यात त्या वेळेस एक ही आठवडा असा गेला नसेल की मी त्या आठवड्यात सिनेमा बघितला नसेल. कधी कधी तर एकच सिनेमा एकाच दिवशी दोन दोन वेळेस ही बघितला आहे. मी 10 वी इयत्तेत असताना म्हणजेच 92/93 व्या वर #सिनेवेडा_मी

read more
#सिनेवेडा_मी..
मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही..
म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो..
आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो..
शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट..
(Caption मध्ये वाचावे) #सिनेमा  #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत
सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्यातही सिनेमा न पाहिलेला व्यक्ती मिळणे ही तितकेच कठीण.
सिनेमा कित्येक व्यक्तींचा आवडता विषय..माझा ही...
माझा जरा जास्तच आवडता कारण मी दर आठवड्याला सिनेमा बघायचो,माझ्या आयुष्यात त्या वेळेस एक ही आठवडा असा गेला नसेल की मी त्या आठवड्यात सिनेमा बघितला नसेल.
कधी कधी तर एकच सिनेमा एकाच दिवशी दोन दोन वेळेस ही बघितला आहे.
मी 10 वी इयत्तेत असताना म्हणजेच 92/93 व्या वर

yogesh atmaram ambawale

सिनेमा काल आणि आज #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा. खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा. तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता. सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते. सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता, 90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.

read more
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा.
खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा.
तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद  खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता.
सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते.
सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता,
90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.
डिशुम डिशुम चे सिनेमे माझ्या आवडीचे होते,
तरीही काही सिनेमे ज्यात फाईट नव्हती,मला खूप आवडले होते.
चांदणी,दिल तो पागल है,साजन हेच ते सिनेमे जे मी अनेकदा पाहिले होते.
आज ही मला आठवते,अमिताभचे कित्येक सिनेमे मी पुन्हा पुन्हा पाहिलेत,
ऍडव्हान्स बुकिंग करून पाहिले,नि ब्लॅक नि तिकीट घेऊन ही पाहिले.
काही तर असे सिनेमे होते की आवडल्या मुळे लागोपाठ दोन शो सुद्धा पाहिलेत.
95 नंतर आवड थोडी कमी झाली,2000 पासून तर ही आवड सोडूनच दिली.
गेल्या 20 वर्षात मोजकेत 10/12 सिनेमे बघितले आहेत,
त्यात ही मराठीच जास्त बघितले आहेत. सिनेमा काल आणि आज
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत 
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा.
खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा.
तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद  खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता.
सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते.
सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता,
90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile