Nojoto: Largest Storytelling Platform

Best नथीचानखरा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नथीचानखरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Sunil Zarikar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता. चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तीच तर आहे माझ्या संसाराचा धुरा,
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा...
राबते ती माझ्यासाठी सदा सर्वदा स्वच्छ करण्यास घरादारा,
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा..
रागावतो, चिडतो, ओरडतो तिच्यावर तरीही म्हणते प्रेमळ माझा नवरा,
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा...
लक्ष्मीपावली आली ती या घरात ओलांडून उंबरा,
खरचं सांगतो उजळेल तीचे सौंदर्य पुन्हा हा नथनी चा नखरा... 
मिळु दे थोडा वेळ शृंगारास तिला हा हक्क आहे तिचा खरा, 
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा...
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता.
चला तर मग लिहुया.
हा विषय

Rashmi Hule

Hindi :- Nath ye ek महाराष्ट्रियन traditional ornament hai, jo Nak me pahana jata hai. Jaise nathani hoti hai. Vo pahan k stri bahut sundar (भारदस्त) dikhati hai Usake ab kuch naye rup bhi aayehai, vo bhi ab kuch jyada hi etara rahe hai... Aur aaj kal lockdown me 'Nathicha Nakhara' ye challenge chal raha h social sites pe, Nath pahan k pic post karane ka... #नथीचानखरा #yqtai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes

read more
आहेच जरा नथीचा नखरा
घालताच दिसतो 
भारदस्त चेहरा
आहे  हा दागीना
 पारंपरिक खरा
घेऊन नवे रुपडे 
आजही दाखवितो तोरा


 Hindi :- Nath ye ek महाराष्ट्रियन traditional ornament hai, jo Nak me pahana jata hai. Jaise nathani hoti hai. 
Vo pahan k stri bahut sundar (भारदस्त) dikhati hai
Usake ab kuch naye rup bhi aayehai, vo bhi ab kuch jyada hi etara rahe hai... 
Aur aaj kal lockdown me 'Nathicha Nakhara' ye challenge chal raha h social sites pe, Nath pahan k pic post karane ka... 
#नथीचानखरा #yqtai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB ✨ #ATmanshavingbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your thoughtful words.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics. #नथीचानखरा #दाढी #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #yqaestheticthoughts

read more
तिच्या नथीच्या नख-यापुढे
त्याचा दाढीचा दरारा फिका पडला।
म्हणून तर काय त्याने एका झटक्यात 
त्याच्या प्रिय दाढीवर वस्तरा फिरवला। OPEN FOR COLLAB ✨ #ATmanshavingbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

Collab with your thoughtful words.✨ 

• Must use hashtag:  #aestheticthoughts 

• Please maintain the aesthetics. 
#नथीचानखरा #दाढी

Vinod Umratkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता. चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता तर,त्या नाकावर
तिनं नेमलाय पहारेकरी।
नाक "नथनी" नाव त्याचे
त्याचा नखरा बी लयभारी। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता.
चला तर मग लिहुया.
हा विषय

Vinod Umratkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता. चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
त्या चोरट्या क्षणी
मध्ये नाक यायचे तिचे नेहमी।
आता नाकासह मला
करी घायाळ तिची नथनी। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता.
चला तर मग लिहुया.
हा विषय

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता. चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बघा बघा माझी नकटी
करते कशी नथीचा नखरा.... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता.
चला तर मग लिहुया.
हा विषय

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता. चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी तुझी स्वर्गातील
हूर,परी,अन अप्सरा,
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी
हा माझा नथीचा नखरा..... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता.
चला तर मग लिहुया.
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता. चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर तो चेहरा,
शोभून दिसतो खरा,
खुलून तर खूपच दिसतो,
सजतो जेव्हा त्यावर नथीचा नखरा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु शकता.
चला तर मग लिहुया.
हा विषय


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile