Find the Best सरळभावना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पेक्षा जास्त सरळ वागतोस, म्हणून नेहमीच अडचणीत येतोस आणि कायम मागे राहतोस. हल्लीच्या काळात असं वागणं बहुतेक गुन्हा ठरतोय, प्रत्येक कायद्याला मी योग्य ते मान देतोय, तरीही काहीही चुकी नसताना मित्रांकडून असं ऐकतोय. वागावे तरी कसे?? #collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पेक्षा जास्त सरळ वागतोस, म्हणून नेहमीच अडचणीत येतोस आणि कायम मागे राहतोस. हल्लीच्या काळात असं वागणं बहुतेक गुन्हा ठरतोय, प्रत्येक कायद्याला मी योग्य ते मान देतोय,
yogesh atmaram ambawale
काव्यात्मक भाषा मला जमत नाही, मी साध्या सरळ भाषेत लिहितो. आवडतं तुम्हाला माझं लिहिणं, कमेंट वाचून खूप आनंद होतो. माझं लिहिणं #collabratingwithyourquoteandmine #माझंquote #माझीलेखनी #सरळभावना #opencollab #yqtaai #yqmarathikavita काव्यात्मक भाषा मला जमत नाही, मी साध्या सरळ भाषेत लिहितो. आवडतं तुम्हाला माझं लिहिणं, कंमेंट वाचून खूप आनंद होतो.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto