Nojoto: Largest Storytelling Platform

Best वादळ1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वादळ1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे वादळ... #वादळ1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
कित्येक वादळं अशी
मी "बेमानीची" थोपवली।
इमानदारी ही माझी
त्यावर किती भारी पडली । शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे वादळ... #वादळ1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जिवनाच्या वाटेवर वादळ सारे येतील सारे
निसर्गाला पण भावना असतील 
त्याचे दुःख दाखवण्याचे असतील हे सारे इशारे

किती सारे दु:ख असतील ‌
कोण जाणे किती असतील
भावना किती दु:खवल्या असतील 
वादळ येताच त्या दिसून येतील

मानवा तू किती निर्दयीआहेस
सागतील ते वादळ 
उद्ध्वस्त करुन सारे निघून जातील

सुधर तू आता तरी 
कोपिन तर सगळं उद्ध्वस्त करुन जाईन 
मग म्हणशील वेळ होती माझ्याकडे
वादळ मी थांबवू शकत होतो सारे..

                              -Atulwaghade

 शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे वादळ... #वादळ1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
वादळ येते,वादळ जाते,
किती नुकसान झाले,हे मात्र कायम लक्षात राहते.
वादळ हे भावनिक मनाचे असेल तर,
नाते उध्वस्त करून जाते.
आणि जर हेच वादळ निसर्गाचे असेल तर,
संपूर्ण वातावरण बदलून जाते.
वादळ हे असेच असते,
उध्वस्त करून जाणे त्याचे कामच असते.
पण ह्या वादळातून सावरून,
पुन्हा जिद्दीने उभे राहणे,आपले काम असते. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे वादळ... #वादळ1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
बरेच विचारांचे वादळ,
हे माझ्या ही मनात घोंगावत होते.
खूप झाले लिहून,
तरीही हे काही शमत नव्हते. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile