Find the Best प्रियचष्मा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
माझ्या मते, तुला घातल्यावर मला खूप छान दिसते। पण "ती" म्हणते, तुला घातल्यावर मी पण खूप छान दिसते। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine
read moreDRx. Shital Gujar✍️
प्रिय चष्मा..... सर्वप्रथम मनापासून आभारी आहे चष्मा तुझी, तुझी माझी मैत्री इयत्ता दहावीत असताना झाली , खूप जण म्हणू लागले जास्त अभ्यास केला की काय, म्हणून चष्मा लावते की काय, तु सकाळपासून झोपेपर्यंतच माझा सोबती आहे, तुझे अनंत उपकार आहेत तुम्हाला हे सुंदर जग पाहायला मदत करतो. मैत्रिणी सुद्धा सांगतात चष्मा काढला की पहीले चश्मा लाव कशी दिसते नक्की शितलच न तु असं बोलू लागले. म्हणजे काही लोक माझी ओळख तुझा वरून करू लागले. कारण एक नावाचा असलेल्या दोन मुली आमचा वर्गात होत्या . चष्मा लावलेले शितल असं काही जण ओळखू लागले . माझ्या खरा सोबती तु आहे . प्रत्येक क्षणाचा सोबती आहे पण पाऊस मध्ये तुला खुप वैतागले होते. तुला जर कोणी मागत कसा आहे पाहू दे! माझा नकार असतो नाही देत कोणाला तु माझी काळजी घेतो, मी तुझी काळजी घेते. खरंच तुझ्याबद्दल लिहिण्याचा योग आला तर सर्व तुझ्यासोबतचा प्रवास आठवला. तुझी मी मनापासून ऋणी आहे. तसदीबद्दल क्षमस्व!... तुझी सोबती चश्मी शितल🤓 - ✍️Shital K. Gujar✍️ माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्याशिवाय सध्या माझे काहीच चालेना काही वाचावे म्हटलं तर ठळक अक्षर दिसेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तसे पाहता तुझी माझी ओळख मागील चार पाच वर्षांपासून आहे, पेपर वाचता,मोबाईल हाताळता डोळ्यातून पाणी निघायचे अक्षरे ही अंधुक दिसायचे, गेलो optician कडे सांगितले डोळे दुखत आहे,नि डोळ्यातून पाणी निघत आहे. त्याने वय विचारले मी सांगताच म्हणे चाळीशी नंतर हा डोळ्यांचा हा त्रास उद्भवतोच. चष्मा लावावा लागेल मग काय ऐकले त्याचे आता चष्मा वरच निभावतोय. विसरलो कधी तर खूप त्रास होत असे काही वाचायचं म्हटलं तर जमत नसे. वाटले नव्हते कधी माझ्यावरही ही वेळ येईल, लोकांना ढापण्या बोलणारा स्वतःही ढापण्या होईल. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्मा चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited