Nojoto: Largest Storytelling Platform

Best विचारांचीशाळा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विचारांचीशाळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
विचारांची शाळा 
रोज मनात प्रश्न तैनात करते 
काही उत्तरे सकारात्मक असतांनाही
त्यांचा विचार करायला भाग पाडते !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more


एकांतात बसावे मी, मनात यावे काही विचार|
भरते तेव्हा विचारांची शाळा, गुरुजी मात्र वेगळे ||

गुरुजी म्हणजे तेथे आपले भावना काम करीत असे|
प्रत्येक विचारांमध्ये मन मात्र समजावत असे||

विचारांना देखील म्हणूया आपण गुरु |
त्यांच्यामुळे तर आपले आयुष्य सुरळीत सुरू ||

विचारांच्या शाळेला सुट्टी मात्र कधीच नसते |
मनात आले तेव्हा विचारांची शाळा भरत असते ||

विचारांची शाळा कधी कधी मी कागदावर मांडते |
भावना माझ्या विचारांचा शाळेत सहभागी व्हायला सांगते ||
-✍️Shital K. Gujar✍️





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
विचारांची शाळा
तशी दररोजच भरते;
कधी अलगद मनाच्या
गाभाऱ्यातुन पानांवर उतरते.
तर कधी कानांमध्ये 
   रुंजी घालते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

विचारांची शाळा... #yqmarathi #विचारांचीशाळा #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes #Collab ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य, स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य. भरते अशी मनाच्या अंतरी विचारांची शाळा, ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा.

read more
ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
भरते अशी मनाच्या अंतरी विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा. विचारांची शाळा...
#yqmarathi #विचारांचीशाळा #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes #collab 
ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
भरते अशी मनाच्या अंतरी विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनाच्या अंतरी भरते विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा.
ना कुणी तिथे शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
केव्हाही भरते ही शाळा हिला नसते कुठली वेळ,
ना कुठली सुट्टी ना कुठला शिक्षणाचा मेळ.
विचारांच्या ह्या शाळेला ना रविवार असतो ना शनिवार असतो,
ना मधली सुट्टी असते ना पूर्ण सुट्टीसाठी कुठला सण असतो.
कितीही नाकारले तरी ह्या शाळेत जावेच लागते,
मनस्ताप,पश्चात्ताप रुपी फी देखील भरावी लागते.
विचाराच्या ह्या शाळेत लहान मोठे सर्वच शिकत असतात,
मूर्ख,ढ, म्हणवणारे ही इथे अतिहुशार असतात.
विचारांची ही शाळा माझ्याही मनी दिवसरात्र भरत असते,
अभ्यासरूपी गृहपाठ माझे Your Quote वर दिसत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile