Nojoto: Largest Storytelling Platform

Best परतीच्यावाटा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best परतीच्यावाटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 7 Stories

Rashmi Hule

Meaning :जीवन की कुछ रहे तकलीफ़ देती है। जिवन के जलते होम में सुलगती रहती है। उन राहों में आसुओं के अलावा कुछ भी नही मिलता। ना रुक सकते हैं, ना आगे चल सकते है। ऐसे में पिछे मुडना ही बेहतर लगता है। कम से कम रास्ता जाना-पहचाना होता है। सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा

read more
असतात काही वाटा छळलेल्या
थांबावे तर थिजलेल्या.... 
पावला पावलावर अश्रूंनी भिजलेल्या 
आयुष्याच्या धगधगत्या होमात  पोळलेल्या.... 
पुढे जावे तर दिसेना रस्ता
मग अपसुकच मागे वळलेल्या... 
परतीची वाटच वाटे मग आपुली 
निदान ओळखीच्या काही तारा जुळलेल्या...  Meaning :जीवन की कुछ रहे तकलीफ़ देती है। जिवन के जलते होम में सुलगती रहती है। उन राहों में आसुओं के अलावा कुछ भी नही मिलता। ना रुक सकते हैं, ना आगे चल सकते है। ऐसे में पिछे मुडना ही बेहतर लगता है। कम से कम रास्ता जाना-पहचाना होता है। 

सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा

vaishali

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.

read more
आतुरता असते तिला भेटण्याची
ओठावर असतात गाणी प्रेमाची
मनात ओसंडून वाहत असतो आंनद
दरवळतो मनात तिच्या अत्तराचा गंध
सुरू होतो प्रवास तिच्या दिशेने
वाटही लवकर सरते तिच्या ओढीने
कधी वळणाची वाट कधी डोंगर घाट
आनंदात सरत असते ही वहिवाट
खुप दिवसांनी तिला पाहता समोर 
मनात फुलतो हा प्रीतीचा गुलमोहर 
भेटीचा हा क्षण ठेवावा डोळ्यात साठवून
भेटीनंतर उरते फक्त विरहाची आठवण
सांग प्रिये हा क्षण का क्षणभंगुर असतो
प्रेमाचा आनंद का जास्त काळ टिकत नसतो
माझे परतीला निघणे तिचे आसवांनी भिजणे
तिला पाहून माझ्या पावलांचे अडखळणे
तिला भेटून निघतांना मला जड जाते
मला निरोप देताना तिचेही  मन रडते
बोलकी वाटणारी वाट विरहाच्या धुक्याने दाटून जाते
तिचे निरागस प्रेम फक्त डोळ्यांसमोर दिसते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विषय
#Kapila Waghe यांचा आहे.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile