Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझीलाडकीलेक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझीलाडकीलेक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. आजचा विषय आहे माझी लाडकी लेक गं.. #माझीलाडकीलेक माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आहे ती खूप गोड गं
इवलेशे हात तिचे,
छोटुले पाऊल तिचे.......
वयाने लहान पण
काळजी घेते जशी 
आजीबाई माझी.....
तिच्या येण्याने धन्य झाले 
जीवन माझे,
देवाने दिलेलं gift, म्हणून
"प्रिशा" नाव तिचे......

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
माझी लाडकी लेक गं..
#माझीलाडकीलेक
माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. आजचा विषय आहे माझी लाडकी लेक गं.. #माझीलाडकीलेक माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #माझीलेक

read more
सतत नजरेसमोर असावी "ती",
माझ्या जवळून कधीच दूर न जावी "ती".
थकवा निघून जातो,मन प्रसन्न होते,
जेव्हा माझ्या नजरेसमोर येते "ती".
दुसरी तिसरी कुणी नाही,माझी लाडकी लेक ती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
माझी लाडकी लेक गं..
#माझीलाडकीलेक
माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. आजचा विषय आहे माझी लाडकी लेक गं.. #माझीलाडकीलेक माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
"गुणिका" माझी लाडाची लेक..
लाखात शोभुन दिसे एक.
स्वतः अभ्यास करता "दिपल" ला ही घेते,
घरात जणू ती शिक्षिकाच बनते.
आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते,
वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.
अभ्यासा बरोबर घरातही लक्ष देते,
त्रास नको आईला म्हणून मदत ही करते.
ताठ होते मान,उर भरून येतो
शाळेत जेव्हा तिला मी स्टेज वर पाहतो
अभिमान वाटतो मला तिचा,
छान वटवते प्रत्येक भूमिका,
काहीच चूक केली नाही आम्ही 
तिचे नाव ठेवून "गुणिका". सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
माझी लाडकी लेक गं..
#माझीलाडकीलेक
माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile