Nojoto: Largest Storytelling Platform

Best तिच्याविरहीडोळ्यात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तिच्याविरहीडोळ्यात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिच्या विरही डोळ्यात... #तिच्याविरहीडोळ्यात हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तिच्या विरह डोळ्यात
अथांग अश्रूंने भरलेल्या थेंबात 
शुद्ध प्रेमाचे,त्यागाचे , निरपेक्ष
निर्मळ ,निस्वार्थ प्रेमाचे  
विरह डोळ्यात साठवून पाहत आहे..
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिच्या विरही डोळ्यात... #तिच्याविरहीडोळ्यात हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तिच्या विरही डोळ्यात
आस फक्त भेटीची
हळुवार स्पर्शाची
ऊबदार मिठीची........

तिच्या विरही डोळ्यात
दाटी अबोल शब्दांची
अजन्म प्रेमाची
ओढ मिलनाची..........

तिच्या विरही डोळ्यात
बेडी बंधनाची
अडखळलेल्या मनाची
आस मुक्ततेची.......... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिच्या विरही डोळ्यात... #तिच्याविरहीडोळ्यात हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तिच्या विरही डोळ्यात
आठवण त्याची स्पष्ट दिसत होती,
भेटणार कशी ती
त्याची वाटच धूसर होती..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिच्या विरही डोळ्यात... #तिच्याविरहीडोळ्यात हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तिच्या विरही डोळ्यात,सतत त्याची छबी दिसत असे,
हरवलेली असे नेहमी स्वप्नात,सर्वत्र त्याचाच भास होत असे.
विरह हा प्रीती मधील तिच्या काळजाला घोर करी,
असहाय्य असताना हा दुरावा,ती मात्र सहन करी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिच्या विरही डोळ्यात... #तिच्याविरहीडोळ्यात हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तिच्या विरही डोळ्यात,
त्याच्यापासून दुरावल्याच्या भावना दिसत होत्या.
सहन होत नव्हता तिला हा विरह,
भावना त्या अश्रूंच्या ओघात वाहत होत्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile