Nojoto: Largest Storytelling Platform

Best वंशाचादिवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वंशाचादिवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories

Rashmi Hule

Meaning :-Ladaka ladaki ek saman hote hai. Koi ek vansh ka diya nahi hota, dono hote hai. Mati bagair bij aur bij bina mati koi kaam ki nahi. Agar ladaka pariwar ka zanda hota hai, to ladaki use uncha rakhane wali aadhar ki kathi hoti hai. Tabhi to vansh ki kahani safal sampurn hoti hai. Rashmi ............................................. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

कमी नाही कोणी जास्त नाही कोणी
वंश वृद्धि जपती कष्टाने दोन्ही
मातीविना बिज,बिजाविण माती
एकमेकाविना कुचकामी...
मुलगा फडकविल वंशाचा झेंडा 
तर मुलगी झेंड्याची काठी होऊनी
वंशाच्या दिव्यांची सुफळ संपूर्ण कहाणी 
              Rashmi 














 Meaning :-Ladaka ladaki ek saman hote hai. Koi ek vansh ka diya nahi hota, dono hote hai. Mati bagair bij aur bij bina mati koi kaam ki nahi. Agar ladaka pariwar ka zanda hota hai, to ladaki use uncha rakhane wali aadhar ki kathi hoti hai. Tabhi to vansh ki kahani safal sampurn hoti hai. 
      Rashmi 
............................................. 
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खरं तर वंशाचा दिवा मुलगा असे मानणारे प्रतिष्टेचा आव आणणारी माणसे तसेच अशिक्षित अंधश्रद्धाळू माणसे हे का विसरतात की त्या दिव्याला जन्म देणारी एक मुलगीच असते मग वंशाचा दिवा मुलगा की मुलगी हा भेद का  ?
खरंतर मुलगा एकाच कुळाचा उद्धार करतो पण मुलगी तर सासर आणि माहेर अश्या दोन्ही कुळांचा उद्धार करते , सर्व नाती जपते . दोन कुटुंब एकत्र जोडून ठेवते . तिच्यामुळेच घराला घरपण असते मग ती सून असो की मुलगी
आणि आताच्या युगात तर मुली सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. कुठेच कमी पडत नाहीत .मग हा भेद का ?
 संपवून टाकू भेद हा 
मानू मुलगा मुलगी एक समान
मुलीला देऊ उच्च स्थान
उंच करू देशाची मान सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी
हा भेदभावच का करायचा
सृष्टीचे दोन चाक आहेत
समान न्याय दोघांना ही
हवाच, मुलगा जर 
आहे वंशाचा दिवा 
जन्म घेण्यास स्त्री
चा गर्भ च हवा.
 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more


वंशाचा दिवा मुलगा आणि मुलगीला दोघांना मानू |
समानता ही नावापुरती नाही अमलात आणू ||

मुलाला दिवा आणि मुलीला पणती का?असं का ?
दोघांनाही आपण विचारधारा बदलून दिवा म्हणू ||

एकविसावं शतक आले तरी मुली आणि मुलांमध्ये भेद |
म्हणूनच तर वाटतो  कुठेतरी मुलगी खेद ||

कोणत्याही क्षेत्रात मुलीने देखील घेतली गगन भरारी |
मुलगीनेही देखील व्यापला प्रगतीचा कळस ||

तिचाही मनी उंच उंच उडण्याची आस |
स्ञीत्वाचे ओझे सांभाळून ती ध्येय पूर्तीची कास ||

मुलगी मध्ये मुलगा देखील पाहू |
नव्या पिढीचा परिवर्तन करण्याची प्रेरणा देऊ ||
-✍️Shital K. Gujar✍️

 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सध्याच्या काळात मुलांपेक्षा मुलीचं,
आई वडिलांकडे जास्त लक्ष देई.
म्हणून वंशाचा दिवा मुलगा की मुलगी,
हा प्रश्नच निरर्थक राही. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिव्याला महत्व देताना 
नेहमी लक्ष्यात ठेवायचे असते,
दिव्याला प्रज्वलित करणाऱ्या वातीशिवाय,
दिव्याला काही महत्व नसते.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile