Nojoto: Largest Storytelling Platform

Best जरासेबोलतू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जरासेबोलतू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जरासे बोल तू मनातले 
का मनाला मारून जगायचे 
आवड निवड प्रत्येकाची निराळी 
काय मग उगाच सात जन्माचे 
एका जन्मात रडून घ्यायचे ! 

जरासे बोल तू मनातले 
का शब्दांना मुके ठेवायचे
त्यांनाही आयुष्य जगावं वाटतं ना 
का मग त्यांना पानांवर 
एखाद्याच्या कानांवर ना सोडायचे !

जरासे बोल तू मनातले 
का भावनांचे गाठोडे बांधायचे 
भावनांनाही आस असते 
कधी मनसोक्त एखाद्याच्या मिठीत 
आपण शांत निजायचे !  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
जरासे बोल तू।
तुझ्या मनातलं।
माझ्या मनातलं।
                   सांगतो मी।।

जरासे बोल तू।
का ग,अबोल तू।
मनाची खोल तू।
                     दारे सारी।।

जरासे बोल तू।
आणि विसर तो
गैर समज जो।
                   आहे झाला।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जरासे बोल तू
मनाचे मौन खोल तू
भावना मनातील शब्दांत मांड तू
हा अबोला सोड तू
प्रीतीची कवाडे खोल तू
आता तरी प्रेमाने जरासे बोल तू


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जरा से बोल तू,अन्यायाला वाचा फोड तू,
किती राहशील शांत,आवाज बुलंद कर तू.
वापर करून घेतात सर्व,स्वार्थ ह्यांचे जाण तू,
मतलबी सारी दुनिया,इतके जाणून घे तू. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अबोला तुझा सोड तू जरासे बोल तू...
राग रुसवा सोड तू गोड शब्द कानी घोळ तू...
गुंतला जिच्यात जीव ती फक्त तू..
धडकणाऱ्या ह्या दिलाची जान ही तू...
रुसू नको अशी जरा तरी ऐक तू..
आता तरी बोल तू अबोला तुझा सोड तू... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile