Find the Best तुझमाझंजमतयं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
तुझं माझं जमतंय मेतकुट याद तुझी ग येतंय उठसुठ। फक्त"जात"न आडवी यावी करण्यास आपली ताटातूट। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
सतत माझंच वागणं असं नमतं असतंय, उगा लोकांना वाटतंय तुझं माझं जमतंय. खरे काय हे माझं मनच जाणतय. लोकांना कुठे कळतेय, रागावतेस तू विनाकारण रुसतेय, काही कारण नसता, मलाच मनधरणी करावी लागतेय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुझं माझं जमतंय पाहून लोकांच जळतंय, काही कारण नसता उगाच आडवं येतंय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुझं माझं जमतंय सारखं असं वाटतंय. लिहिलेल्या बहुतेक लेखनात दोघांचा लिहिणं काहीसं सेम असतंय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #तुझंमाझंजमतंय
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited