Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाशब्द Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाशब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 11 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
ना शब्द बोलले काही 
ना इशारे कोणी केले 
एकांतातला मुका संवाद नजरेचा 
शब्दांनाही शहारे येऊन गेले ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
ना शब्द बोलले काही
ना भावही चितारले
तरी कळेना का कसे
तो जाणतो मनातले

पापणीतून ओसही
ना वाहिली कधीच मी
तो वाचतो तरी कसा
हे मेघ या ढगातले

मी लव्हाळी चिंबलेली
औदुंबर तो काठचा
तो जरी निश्चल तिथे
धावते मन आतले शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

Sujata Darekar

सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना

read more
ना शब्द बोलले, ना पाते हलले
तरी काळजाचे संवाद झाले
होते जे सांगायचे ते राहूनच गेले
काळजाला तरी सारे कळले सुप्रभात💕
कस चाललयं?
लिहीताय ना?
चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय.
ना शब्द बोलले...
आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही.
चला तर मग लिहा पटापट.
#नाशब्द #शब्द #बोलले #ना

Ekta Gour

सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना #Collab #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
एकट्यात बसुन मी 
स्वःताशी भांडले,
तुझ्या एका उत्तराची
वाट पाहता पाहता,
तुझे शब्द अपुरे पडले,
तोंडा तुन तुझ्या शब्द च 
नाही फुडले,
 सुप्रभात💕
कस चाललयं?
लिहीताय ना?
चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय.
ना शब्द बोलले...
आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही.
चला तर मग लिहा पटापट.
#नाशब्द #शब्द #बोलले #ना

Abhishek Panchal

सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes

read more
ना बोलल्या भावना
ना व्यक्त झाले कुणी
ना जाणले रे मना सुप्रभात💕
कस चाललयं?
लिहीताय ना?
चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय.
ना शब्द बोलले...
आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही.
चला तर मग लिहा पटापट.
#नाशब्द #शब्द #बोलले #ना

Rashmi Hule

सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना #MarathiKavita

read more
ना शब्द बोलले
ना मन माझे तुला कधी कळले
प्रतीचे फुल माझ्या
ऊमलण्या आधिच कोमेजले सुप्रभात💕
कस चाललयं?
लिहीताय ना?
चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय.
ना शब्द बोलले...
आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही.
चला तर मग लिहा पटापट.
#नाशब्द #शब्द #बोलले #ना

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
लिहिले शब्द मी मांडले मी तुझ्यासाठी
भिती मला ते सांगावे कसे तुला 
म्हणून मी मांडले शब्दांमधूनी
वाचावे तु मला त्यामधूनी 
कळावे मन माझे तुला त्यामधूनी
शब्द शब्द सांगतो माझे प्रेम तुला सांगते ऐकू म्हणूनी
पण तुला का‌? कळेना
ना शब्द बोलले काही नाही...

-Atulwaghade

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more

तू ही कळू दिले नाही
तरीही तुझ्या मनातील 
मी जाणले सारे काही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
ना ओठ बोलले काही
बोलला तो फक्त विरह
आपल्यातील ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile