Nojoto: Largest Storytelling Platform

Best शिवजयतीनिमित्त Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शिवजयतीनिमित्त Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

शिवजयंती ची तयारी... #शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय (संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर). उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ? काय करायचं म्हणजे ?. पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो. तिसरा बोलला मध्येच..

read more
(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
.
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी...
#शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय 

 (संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
तिसरा बोलला मध्येच..

yogesh atmaram ambawale

प्रेमाचे वारे... #१९फेब्रुवारी१६३० #शिवजयतीनिमित्त #प्रेमाचेवारे #फेब्रुवारी #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला, तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला. आम्ही ही मागे नाही,आमचा ही आनंद गगनात मावे ना झालाय, कारण आमच्या राजाच्या जयंतीचा महिना आलाय. आमच्या प्रेमाचे वारे थोडे वेगळे वाहतात, हृदयी आमच्या शिवरायांच्या प्रेमाचे झरे वाहतात.

read more
प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला,
तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला.
आम्ही ही मागे नाही,आमचा ही आनंद गगनात मावे ना झालाय,
कारण आमच्या राजाच्या जयंतीचा महिना आलाय.
आमच्या प्रेमाचे वारे थोडे वेगळे वाहतात,
हृदयी आमच्या शिवरायांच्या प्रेमाचे झरे वाहतात.
प्रेम आहे आमचे माँ जिजाऊंवर ज्यांनी ह्या वाघास जन्म दिला,
संत महात्म्यांच्या कथा ऐकवून,रयतेचा आदर्श राजा होण्याचा मंत्र दिला.
प्रेम आहे आमचे त्या शंभू राजांवर ज्यांनी वडिलांच्या प्रत्येक शब्दावर
मान झुकवून त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान दिला.
प्रेम आहे आमचे त्या मावळ्यांवर ज्यांनी आज सुरक्षित असलेल्या
आपल्या आया बहिणींसाठी प्राण पणाला लावला.
प्रेम आहे आमचे त्या राजावर ज्याने कर्तव्यापुढे,
आपल्या रयतेत नि पोटच्या पोरात अंतर न राखिले.
आज ही आम्ही तेच करितो जे आमच्या राजांना शिकविले गेले,
पर स्त्री माता भगिनी ह्यांची रक्षा हेच आमचे कर्तव्य जाणिले. प्रेमाचे वारे...
#१९फेब्रुवारी१६३० #शिवजयतीनिमित्त #प्रेमाचेवारे #फेब्रुवारी #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता
प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला,
तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला.
आम्ही ही मागे नाही,आमचा ही आनंद गगनात मावे ना झालाय,
कारण आमच्या राजाच्या जयंतीचा महिना आलाय.
आमच्या प्रेमाचे वारे थोडे वेगळे वाहतात,
हृदयी आमच्या शिवरायांच्या प्रेमाचे झरे वाहतात.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile