Find the Best आतापुन्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
आता पुन्हा सुरुवात नको एकतर खूप रडून झालंय पुन्हा नकोच तो प्रेम गुन्हा हृदय अजून कुठं ?भानावर आलंय ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आता पुन्हा सुरूवात नको.. #आतापुन्हा चला तर मग लिहुया. हा विषय Asha Wagh यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आता पुन्हा सुरूवात नको.. #आतापुन्हा चला तर मग लिहुया. हा विषय Asha Wagh यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
थांब सखे, आता पुन्हा सुरवात नको "दिलने फिर याद" करायला नको। जे झालं,ते झाले, तू जिंकली, मी हरलो आता तो प्रेमखेळ पुन्हा खेळायला नको। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आता पुन्हा सुरूवात नको.. #आतापुन्हा चला तर मग लिहुया. हा विषय Asha Wagh यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आता पुन्हा सुरूवात नको.. #आतापुन्हा चला तर मग लिहुया. हा विषय Asha Wagh यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
आता पुन्हा सुरुवात नको ,विसरलेल्या नात्याची आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या प्रीतीची आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या शब्दांची आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या वचनांची आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या भेटींची आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या गाठीची आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या आठवणींची आता पुन्हा सुरुवात नको , संपवलेल्या प्रेमाची......... आता पुन्हा सुरुवात नको , प्रेमातील विरहाची......... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आता पुन्हा सुरूवात नको.. #आतापुन्हा चला तर मग लिहुया. हा विषय Asha Wagh यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आता पुन्हा सुरूवात नको.. #आतापुन्हा चला तर मग लिहुया. हा विषय Asha Wagh यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
पुनरागमन...कोरोनाचे..!!!! आता काय करणार? घरात बसून नियम पाळणार.. की कोरोना पुन्हा पसरवणार... पुनरागमन... तसे पाहता तो गेलाच नव्हता.. #कोरोना_वायरस #comeback #yqtaai #आतापुन्हा #लॉक_डाउन पुनरागमन...कोरोनाचे..!!!! आता काय करणार? घरात बसून नियम पाळणार.. की कोरोना पुन्हा पसरवणार...
पुनरागमन... तसे पाहता तो गेलाच नव्हता.. #कोरोना_वायरस #comeback #yqtaai #आतापुन्हा #लॉक_डाउन पुनरागमन...कोरोनाचे..!!!! आता काय करणार? घरात बसून नियम पाळणार.. की कोरोना पुन्हा पसरवणार...
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited