Nojoto: Largest Storytelling Platform

Best सततवाटते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सततवाटते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 16 Stories
    PopularLatestVideo

Sunil Zarikar

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माझ्यामुळे तुला त्रास तर होत नाही ना.. 
तुला सुख देण्यात मी कुठे कमी तर पडत नाही ना.. 
माझ्या दुःखात तु नेहमी माझ्यासोबत असतेस मी चुकून कधी तुला कधी एकटे तर सोडत नाही ना.. 
तु माझ्यावर खुप प्रेम करतेस, काही न मागता प्रत्येक गोष्टीत माझा साथ देतेस, चुकुन माझ्याकडून तुझे मन तर दुखवले जात नाही ना.. 
मी खरच प्रयत्न करतो तुला सुखी, आनंदी ठेवण्याचा कधी चुकलो तर मला माफ करशील ना.. 
या आयुष्याच्या प्रवासात मला एकटे तर सोडणार नाहीस ना..  माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Kunal Salve

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
सतत वाटते खूप झालं एकटं राहून
कोणीतरी आता आपलं असावं 
अजूनही सलतंय मनात जे,त्याचं औषध
त्या व्यक्ति शिवाय कोणाकडंच नसावं ! माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Sujata Darekar

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
वाटते तुझ्याशी खूप मनमोकळे बोलावे
मनातले सारेच तुझ्यापाशी व्यक्त करावे

कधी कधी वाटते नुसते एकटक बघावे
तुझ्या अनुरागी भावनेचे चांदणे झेलावे

कधी वाटते तुझ्या खोल हृदयात शिरावे
एक क्षण तुझ्या स्पंदनात विरघळून जावे

कधी तरी वाटते तुझ्याशी एकरूप व्हावे
तुझ्यामधलीच एक होऊन जीवन जगावे

वाटते हा प्रीत गारठा तू अन् मी पांघरावे
निशेच्या काळोखात काळजाने गीत गावे माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Manasi Ghatge

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तू असावस जवळ

तुझ्या आठवणींनी मी उरली ना माझी
 मी तुझी झाली केवळ

संपवा हा आपल्यातला दुरावा
तुझ्या स्पर्शाचा तो गारवा
  तुझ्या बोलण्यातला तो ओलावा
आज ही जाणवतो मला

नसतोस जेव्हा तू जवळ
मागे उरतात तुझ्या आठवणी केवळ माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
असावी तू जणू सावली माझी
साथ हवी मला प्रत्येक 
वळणावर तुझी.. माझ्या लेखक मित्रानों

Atul Waghade

pooja d

सतत वाटते मला
नाशकारक देह माझा
तरी बाळगते कोणता अहंकार ।। माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
सतत वाटते मला
तू माझ्या जवळच असावं
अगदी माझ्यातच असावं ।।

सतत वाटते मला
सारख तुलाच बघावं
डोळे मिटले तरी तुलाच पहावं ।।

 माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
सतत वाटते
कुणीतरी आपले असावे.
हृदयातील चार शब्द
त्याच्यासाठी जपावे.
😎😎 माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
सतत वाटते...
कधीतरी तिने समजून घ्यावे.
प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही..
इतके तरी जाणून घ्यावे.❤️ माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile