Nojoto: Largest Storytelling Platform

Best सतत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सतत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutन्यायसंगत और सतत विकास, सतत मीनिंग इन हिंदी, सतत पाऊस, घरात सतत वाद होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे,

  • 23 Followers
  • 98 Stories

Death_Lover

Manasi Ghatge

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तू असावस जवळ

तुझ्या आठवणींनी मी उरली ना माझी
 मी तुझी झाली केवळ

संपवा हा आपल्यातला दुरावा
तुझ्या स्पर्शाचा तो गारवा
  तुझ्या बोलण्यातला तो ओलावा
आज ही जाणवतो मला

नसतोस जेव्हा तू जवळ
मागे उरतात तुझ्या आठवणी केवळ माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
असावी तू जणू सावली माझी
साथ हवी मला प्रत्येक 
वळणावर तुझी.. माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

LOL

सूर्य स्वप्नों का कभी अस्त नहीं होता
अर्घ्य परिश्रम का माँगता है लेकिन 
सतत जलने को..
©KaushalAlmora #परिश्रम 
#life 
#सतत 
#yqdidi 
#yqbaba 
#poetry 
#shayari 
#livefreeordiehard

'मनु' poetry -ek-khayaal

यात्रा

read more
यात्रा सतत है तो वक्तव्य भी निरंतर नूतन रहें आवश्यक है, प्रत्येक कथन का खंडन उस काल उपरांत अनिवार्य है, यदि यात्रा सतत जारी रखनी है। धारणाओं की महत्ता भी तब है जब वो खण्डित हो नई धारणाओं का जन्म हो।
 'मनु' यात्रा

Prashant Kadav

......तू.....
आज प्रवासामध्ये भेटलीस तू
भासलीस जणू काही स्वप्नातील स्वप्नपरी तू 
सतत हसतेस गालातल्या गालात तू
हसून करतेस समोरच्याला घायाळ तू

बोलण्यातून भासते जणू एक स्वप्नपरी तू
एक नजर पाहताच कोनालाही भुरळ पाडणारी तू
भुरळ पाडून त्यालाही आपलंसं करणारी तू
आपलंसं करून बहुतेक नेहमीं सोबत राहणारी तू

प्रत्येक गोष्ट किती भाऊकतेने सांगणारी तू
सांगूनही सतत बडबडणारी तू
एवढं सर्व असूनही career ला प्राधान्य देणारी तू
काहीतरी करून दाखविनार एक चमकदार व्यक्तीमत्व तू

बघ बसल्या बसल्या तुझ्यावर कविता करायला भाग पाडलस तू
जीवनात अशीच राहा हॅपी shappy तू 
हसून करत रहा संकटांचा सामना तू
नक्कीच यशस्वी होशील जीवनाच्या शर्यतीमध्ये तू....👍💐
                                     एक स्वप्नवेडा(PK) #intraveling#dontknowthegirl#justwanttodothis#fun

Eklakh Ansari

read more
पहुँचना है अगर  मज़िल पर तो सतत चलना ही पड़ेगा
पूरा करना हैं अगर ख़्वाब तो सतत चलना ही पड़ेगा

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile