Find the Best घावतूदेशीलजितके Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
S
सहन करून घेणार मी .... पण तुला विसरून समोर चालली जाणार अशे शक्य नाही ..... आयुष्य भर तुझी वाट पाहत राहणार ... पण तू वापस नाही येशील हे अपेक्षा सोडणार नाही ... तुझा वर माझे प्रेम खरे आहे ... हे कधी तुला विसरु देणार नाही ... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreKomal Ghadigaonkar
घाव देशील आयुष्या जितके तू तितकीच खंबीर होईल मी, प्रत्येक घावाकडून शिकवणी घेत पुन्हा उंच भरारी घेईन मी.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morevaishali
घाव तू देशील जितके वेदना तुझ्याही मनाला होई अश्रू मी गाळेल जितके काळीज तुझे पिळवटून जाई सांग अजून किती घाव करशील माझ्या मनावर असे वागून वार करतोस तू स्वतःच्याच हृदयावर जपतोस काळजात मला मग का बंधनात स्वतःला बांधले आता तरी दे कबुली प्रेमाची मन तुझे कधीच मी जाणले शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morepooja d
सहन करेल मी । फक्त त्यावर प्रेमाचा मलम लावत जा ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
घाव तू देशील तितके,सारे मी सहन करेल, लेखणी माझी लिहीत राहील,भले मी शांत असेल. प्रत्येक घाव तुझा माझ्या मनाला लागेल, शक्य होणार नाही तरी विसरण्याचा प्रयत्न करेल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited