Find the Best collabmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love coll 390, abm colleges in maharashtra, col ajay kumar sharma 110, hindi sad shayari for love inglish coll nahi aya, kya coll h hum 3,
Komal Ghadigaonkar
तूझ्या माझ्या प्रेमाला तो फुलांचा गंध साक्ष होता कैक जळणाऱ्या नजरा होत्या अन् थोडा चंद्राचाही लक्ष होता. विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 #गंध_फुलांचा #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Bhanaji Chavan
Komal Ghadigaonkar
विचारलेस का कुणाला?? मनाला स्पर्शणाऱ्या त्या गारव्यात काय होते... नुसताच होता गंध फुलांचा की कुणाचे प्रेम होते .. विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 #गंध_फुलांचा #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Bhanaji Chavan
Komal Ghadigaonkar
पुरे कौतुक या मोहक छबीचे सांग चंद्रा तुझ्या नजरेत काय होते?? मी तर केवळ सावली होती रे, बाकी माझे असे असणेही तुझ्या मनाचेच होते. विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍 #मीतुझी_सावली #marathiwriter #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Pratiksha Sahare Collaborating with Bhanaji Chavan
Komal Ghadigaonkar
देत चाहुल काळोखी धुंद बरसतोस तू, कधी दोन जीवांचे मिलन घडवून आणतोस तू. तू येतो नी मी त्याच्या मिठीत चिंब होते, तुला काय म्हणावे पावसाळा की प्रेमऋतू?? विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 प्रेमऋतू हा विषय संतोष वाघाडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन संतोष जी!👌💐👍 #प्रेमऋतू #marathicharolya #collab #collabmarathi #marathiwriter #marathi #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
Komal Ghadigaonkar
माझा हात तुझ्या हाती द्यावा म्हणते 'जिवलगा' तू फक्त माझाच व्हावा म्हणते, तू करशीलच रे जीव ओतूनी प्रेम मजवरी पण त्याआधी मी तुझ्या जीवात जीव गुंतवावा म्हणते. प्रतियोगिता - ३० विषय - चारोळी कमी शब्दात, तिघांनी मिळून collab करावा. (शुभसंध्या मित्रहो🙂)"जिवलगा" विषय "रश्मी कौलवर" यांनी सुचविला आहे. अभिनंदन रश्मी जी यांचे!👌💐👍 #प्रतियोगिता_30_मराठी #collab #collabmarathi #marathiwriter #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Santosh Waghade
Komal Ghadigaonkar
धुंद होउनि ही सरिता वाहत आहे तुला शोधत ती येत आहे, अवखळ सागरा सांग ना तू संथ सरितेचा होशील का? वेध लागले तुझे आता तुझ्या निळ्या बाहुपाशात मज घेशील का ? प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 (शुभसंध्या मित्रहो 🙂) #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with rashmi kaulwar
Komal Ghadigaonkar
थोडा आनंद थोडे अश्रू.. माझे मिश्र भाव समजून घेशील का? वेध लागले तुझ्या भेटीचे सख्या आता तरी येशील का?? प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sonali Deshmukh
Komal Ghadigaonkar
सैर धाऊ लागल्या आठवणी तोडून पाष मनाच्या गाठीचे, अन् मला लागले वेध सख्या रे पुन्हा तुझ्या भेटीचे. प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
सरफिरी®
जिवलगा तू श्वास माझा अंतरी ही वास तूझा... नसतां ही तूच तू जवळी आभास तूझा... प्रतियोगिता - ३० विषय - चारोळी कमी शब्दात, तिघांनी मिळून collab करावा. (शुभसंध्या मित्रहो🙂)"जिवलगा" विषय "रश्मी कौलवर" यांनी सुचविला आहे. अभिनंदन रश्मी जी यांचे!👌💐👍 #प्रतियोगिता_30_मराठी #collab #collabmarathi #marathiwriter #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Vandana Tamhane Collaborating with Sateesh Ranade
Rashmi Hule
अग जा ना चार दिवस माहेरी करेन मी सर्व कामं घरातली शिकलो ना आता दोन वर्षांत 🙄 (मलाही जरा आराम मिळूदे देवा) 😥😒 प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी