Find the Best फक्त_तू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
फक्त तू... माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तू, मनात उमटलेला पहिला प्रेमभाव तू. जगण्यास लागणारा श्वास ही तू, सतत हवाहवासा वाटणारा हव्यास ही तू. सोबत नसतानाही सतत दिसतेस आसपास तू, ध्यास तू,भास तू,हवाहवासा वाटणारा सहवास ही तू. ध्येय माहीत नसताना अडखळलेली वाट तू, कितीही खडतर असली तरी चालू वाटे ती प्रेमवाट ही तू. जीवन खुळेल जिच्या सहवासाने ती आस ही तू. सर्वकाही सुरळीत चालू असताना मिळणारा घात ही तू. फक्त तू.... #withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #फक्त_तू #प्रेमकविता #bestofyqmarathiquotes फक्त तू... माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तू, मनात उमटलेला पहिला प्रेमभाव तू. जगण्यास लागणारा श्वास ही तू, सतत हवाहवासा वाटणारा हव्यास ही तू.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto