Find the Best स्वप्नाततू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
vaishali
स्वप्नात तू सत्यात तू माझ्या जणू आसपास तू आस तू भास तू माझ्या श्वासाची माळ फक्त तू शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नात तू... #स्वप्नाततू चला तर मग लिहूया. #cinemagraph #collab #yqtaai
pooja d
मनात तू। ध्यानात तू। स्वप्नात तू। सत्यात तू। श्वासात तू। रोमात तू। अधरांवर तू। पापण्यांवर तू। नजरेत तू। कवेत तू। माझ्यात तू। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नात तू... #स्वप्नाततू चला तर मग लिहूया. #cinemagraph #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
ठरवलं एकदाचं.... रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय. आई देखील आता नेहमी रागावत असते, बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते. म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे, खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
yogesh atmaram ambawale
सतत विचारात तू..स्वप्नात तू.. माझ्या डोळ्यात तू..माझ्या मनात तू.. किती नि काय लिहावे.. मला जगण्यासाठी लागणारा श्वास तू.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नात तू... #स्वप्नाततू चला तर मग लिहूया. #cinemagraph #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto