Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqमी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

मै कौन हु..... समझमे नही आता इस दुनिया में क्यों आया.... समझ नहीं पता कहा जाना है.... नहीं पता खोज रहा हूँ खुदको निरंतर लेकीन जिवन का संचीत क्या है कभी समझ नही आया... अभी तक समझ नही पाया... #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमी

read more
का आलो ह्या जगात.. कळले नाही
कुठे जायचेय.... कळत नाही
मन अजूनही इथे... रुळले नाही
शोध घेतोय निरंतर स्वताःचा
काय संचीत आयुष्याचे... उमगले नाही
अजून ही उमगले नाही...  मै कौन हु..... समझमे नही आता
इस दुनिया में क्यों आया.... समझ नहीं पता
कहा जाना है.... नहीं पता
खोज रहा हूँ खुदको निरंतर
लेकीन जिवन का संचीत क्या है
कभी समझ नही आया... 
अभी तक समझ नही पाया...

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....मी कोण कळले नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमी

read more
कित्येकदा प्रश्न स्वतःशी,मी कोण?
उत्तर काही सापडले नाही.
नात्यांचे ओझे इतके
निभावता सर्व,स्वतःशीच नाते राहिले नाही.
मी कोण कळले नाही कधी
अवतीभवती माझ्या फक्त नात्यांची गर्दी.
शोध घेता स्वतःचा,मी कधी सापडलोच नाही
गुरफटलोय नात्यात इतका की मी कोण कळतच नाही. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....मी कोण कळले नाही

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

yogesh atmaram ambawale

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे..मी म्हणालो / म्हणाले मनाला तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqमी

read more
मी म्हणालो मनाला,
सांग तुझी चिंता आहे कुणाला.
सर्वांची काळजी,सर्वांची फिकीर तुला,
मान देई सर्वांना,आपले मानतो ज्याला त्याला.
वाटते तितके चांगले नव्हे हे जग,
मन दुखावता कुणी,समजेना काय करावे मग.
कामापुरता मामा स्वभाव सध्या बहुतेकांचा,
कुणीच विचार करत नाही इथे कुणाच्या मनाचा.
कित्येकदा अनुभवले वाईट वागणे लोकांचे,
तरीही जाईना सुस्वभाव माझ्या ह्या मनाचे.
शेवटी मी म्हणालो मनाला,वागणे तुझे तूच ठरवावे,
मला काय तुझ्या विचारानेच लागेल चालावे. नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे..मी म्हणालो / म्हणाले मनाला
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile