Find the Best गुलाबीथंडी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Anwar Ali
Naya swera nayi talash..❤️ Nikal gya sooraj bhuja lo apni pyas.. Safr kro jindgi ki.. Palo nayi aeshsas.. Naya sawera nayi aash.. Bikhrana simatna hissa hai bs ek.. Utho tm kro jindgi ki nyi surwat..❤️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Vinod Umratkar
गुलाबी थंडीत । तुझ्यामी धुंदीत । ये जरा मिठीत । माझ्या प्रिये ।। थंडीत या प्रिये । प्रेमाचा जोगवा । गाऊ नवं नवा । सोबतीनं ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी चला तर मग मस्त मस्त लिहुया. तुमचो विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Vinod Umratkar
गुलाबी थंडीत । आंघोळीची मजा । भयंकर सजा । असतेंकी ।। म्हणून मी रोज । नाकारतो बेत । गुलाबी थंडीत । आंघोळीचा ।।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी चला तर मग मस्त मस्त लिहुया. तुमचो विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
pooja d
ह्या गुलाबी थंडीत। नको ते स्वेटर नको ती रजाई राहू दे मला तुझ्या मिठीत।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते. दोन दोन चादर अंगावर ओढुनही, कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते. गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते. दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto