Find the Best तूनसताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
प्रणय कुळे
आता जवळपास चार वर्ष झाली मागे वळून पाहताना अस वाटत जे होत ते चांगल्या साठी होत तू गेलीस ते बरच झालं कारण तू असतीस तर आज माझे हे दिवस नसते तुला जेव्हा माझ यश दिसत असेल नक्कीच तू स्वतःला कम नशिबी समजत अशिल. मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि यशस्वी आहे. खरच आता मागे वळून पाहताना तू नाहीस ह्यांच दुःख होण्या पेक्षा जास्त समधना आणि सुख दुसरं काही नाही. टीप: दिल्या घरी सुखी रहा.....आहे त्याला तरी फसऊ नकोस हीच अपेक्षा..... .... पणू आता तुझा कधीच होणार नाही.... ©प्रणय कुळे #मराठी #प्रेम #तूनसताना
yogesh atmaram ambawale
मला ही जगणे अर्थहीन वाटत होते सोबत तू नसताना, जगण्याला जसा अर्थ मिळाला तुझी सोबत असताना. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “काजल खुडे “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #तूनसताना #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Chhaya Wangde
yogesh atmaram ambawale
शब्दसारथी मंचावर तू नसताना शब्द ही आढेवेढे घेतात काही लिहिताना. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “काजल खुडे “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #तूनसताना #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto