Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनातसाठलयं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनातसाठलयं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 7 Stories

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनात साठलयं... #मनातसाठलयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #365days365quotes 16of365 #writingresolution #लायकी

read more
की आपण तुच्छ आहोत. खूप विचार करण्याच्या सवयीने आपण जमिनीवर न राहता तिच्या खूप आत रुतून बसलोय. स्वतःला दोष देत. चिडत. चिडवत. स्वतःला सावरण्याऐवजी आपण रुतत जातोय. मदतीचे कित्येक हात आहेत. आपण स्वतःला सांगतोय की आपण त्याचे हकदार नाही. त्याची लायकी नाही आपली. पण माझ्या वडिलांनी सहज बोलून गेलेला संस्कार आता आठवतोय. ते म्हणाले होते की आपली लायकी आपण ठरवत नाही. मी तेव्हा त्यांना त्यांच्याच पैशांनी सारेगम काराव्हानचा रेडिओ घेतलेला. त्यांना आवडलं होतं ते. तसंच आपल्या आयुष्यातही होतं. फक्त सावरत राहू. चालत राहू.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनात साठलयं...
#मनातसाठलयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #365days365quotes 16of365 #writingresolution #लायकी

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनात साठलयं... #मनातसाठलयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा.

read more
मनात साठलय
जपून ठेवलंय आजवर जे झालं ते सगळं मनात साठलय
तुझ्या आठवणींनी मनात घर करून ठेवलंय
तुझ्या हळुवार स्पर्शाची उणीव जाणवून मन भांभवलय 
आजवर जे झालं ते सगळं मनात साठलय 
तुझ्या भिरभिरणाऱ्या नजरेला माझ्या नजरेत साठवून ठेवलंय
तुझ्या हळूवार हसण्यानी मन भिजून गेलंय
आजवर जे झालं ते सगळं मनात साठवून ठेवलय
तुझ्या नाजूक मनमोहक दिसण्याला मनात कोरून ठेवलंय
तुझ्या प्रेमानी पाहण्यामुळे मन मात्र खूप आनंदी होवून गेलंय
आजवर जे झालं ते सगळं मनात साठवून ठेवलय
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनात साठलयं...
#मनातसाठलयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनात साठलयं... #मनातसाठलयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा.

read more
मनात साठलयं प्रेमाच फुल
कळी होतं आता प्रितीन फुललय फुल
उडायला लागले गगनात 
ठावठिकाना सापडेना‌ शोधत फिरते ते फुल
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनात साठलयं...
#मनातसाठलयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile