Find the Best आयुष्याच्याशर्यतीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
आयुष्याच्या शर्यतीत जपून पाऊल टाकावे लागते खूप काही शिकायला मिळते आयुष्याच्या शर्यतीत नवीन अवखळ वळणं येतात त्याला नीट धीराने पार करावे लागते आयुष्याच्या शर्यतीत कधी मेहनत कधि करून जिद्दीने सामोरं जावे लागते येणाऱ्या प्रतेक परीक्षेच्या क्षणांना आयुष्याच्या शर्यतीत एवढं सगळं असून देखील सगळे दुःख भोगून देखील पुढे चालत राहावं लागतं आयुष्याच्या शर्यतीत शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या शर्यतीत... #आयुष्याच्याशर्यतीत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
vaishali
आयुष्याच्या शर्यतीत हार जीत चालूच असते हारलो म्हणून थांबायचे नसते आणि जिंकलो म्हणून गर्वाने उन्मत व्हायचे नसते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या शर्यतीत... #आयुष्याच्याशर्यतीत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
एक पल्ला संपला की दुसरा पल्ला ही गाठावे लागत असे, समोर शेवट दिसताना ही अंतर हे वाढत जात असे. आयुष्याच्या शर्यतीत धावताना असेच घडत असे, पडलात जरी,तरी उठून पुन्हा धावावे लागत असे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या शर्यतीत... #आयुष्याच्याशर्यतीत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto