Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqमैत्रीचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqमैत्रीचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

Dosti ka prastav vahi dena chahiye jaha vichar milte ho. Jaha vichar milate hai vaha rup, aur umar ka antar nhi hota. Dosti ke dhage jaha match hote hai vha dosti ka vastra nirantar buna jata hai नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्रीचा

read more
मैत्रीचा प्रस्ताव त्यालाच द्यावा
ज्याच्याशी आपल्या विचारांची 
तार जुळते...
मैत्री तिथेच जुळते जिथे मन जुळते
मैत्री मध्ये नसते रुप किंवा वयाचे अंतर
एकदा जुळले धागे की मैत्रीचे वस्त्र 
विणले जाते निरंतर... 
— % & Dosti ka prastav vahi dena chahiye jaha vichar milte ho. Jaha vichar milate hai vaha rup, aur umar ka antar nhi hota. Dosti ke dhage jaha match hote hai vha dosti ka vastra nirantar buna jata hai



नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्रीचा

read more
ओळख नाही त्याची माझी,
पण कित्येकदा त्याला,माझ्या वाटेवर उभा राहिलेला पाहिला आहे.
नजर चुकवत चालायची नेहमी मी,
आज नजर मिळताच त्याने हसण्याचा प्रयत्न केला आहे.
पुन्हा मी दुर्लक्ष करीत माझ्या वाटेला चालू लागली,
कुणास ठाऊक का चालताना त्याच्या विचारात हरवू लागली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वाटेवर माझीच नजर फिरली,
थांबायचा तो ज्या जागेवर तिथे न दिसल्याने चोहीकडे मी नजर फिरवली.
दुसऱ्याच ठिकाणी उभा तो,कदाचित माझी परीक्षा घेतली,
हसला आज पुन्हा एकदा गालावर आणत मिश्किल खळी.
पुढल्या दिवशी समोरच माझ्या अचानक येऊन उभा राहिला,
हातात एक गुलाबाचे फुल देत,मैत्रीचा प्रस्ताव दिला मला,
काय करावे काय नाही,मला काहीही कळेना झाले,
मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारावा की म्हणावे बस झाले तुझे चाळे.
व्हॅलेंटाईन वीक म्हटलं की सगळेच मजनू होतात इतके माहित होते,
पण ते अनुभव माझ्याही वाटेला येतील हे मात्र ठाऊक नव्हते.— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile