Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqनको Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqनको Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

pooja d

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....नको हा दुरावा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनको

read more
नको हा दुरावा जीवघेणा।
नाही राहवत सख्या, तुझ्याविना।
एकदाच पुन्हा परतुनी ये ना।
घट्ट एकदा, हातात हात घे ना।

आठवांचा सुटतो नुसताच वारा।
लोचनांतून खळखळतो झरा।
तुझ्या खुशालीचा संदेश पाठव ना जरा।
मनाला दिलासा देऊन जा ना जरा। 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....नको हा दुरावा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....नको हा दुरावा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनको

read more
तळमळ हृदयी,अनेक विचार भावना
दोन बाजूस दोघे,अनंत विरह यातना.
आठवण सदा उरी अन् अश्रू नयनी
अपूर्ण असे जगणे,सोबती नसता जीवनी.
भेटण्याची आस सतत,सतत मनास त्रास
वाटे नको हा दुरावा अन् नको हा भास. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....नको हा दुरावा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile