Find the Best दूरदेशी१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
दुरदेशी गेली का पाखरे सोडूनी आपुले घरटे... पंखात बळ देऊनी पिलांच्या पक्षी-पक्षिणी घरट्यात एकटे... गवसत नाही मुलांना परतावयाची वाट... डोळयात तेल घालून पाहती आई-बाबा वाट... मिटण्या आधी डोळे व्हावी एकदा तरी भेट... 😔😔 Rashmi Meaning :- पंछी दुरदेश को गये अपना घर छोड़कर उनके पास वापस आने की कोई राह नही है उनके पंखों को बल देकर पक्षी-पक्षिणी एकेले रह गये है. आईबाबा राह देखते है
Meaning :- पंछी दुरदेश को गये अपना घर छोड़कर उनके पास वापस आने की कोई राह नही है उनके पंखों को बल देकर पक्षी-पक्षिणी एकेले रह गये है. आईबाबा राह देखते है #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #दूरदेशी१
read moregaurav
वाकड्या तिकड्या दिशेने कुठे भ्रमंती आभाळ केवढे.... दिसते दुरदेशी त्या पल्याडिचे.... रंग वेगळे आभाळ शाई कधी लखलखात तर कधी पांढरे थवे.... रंग दुसरे अनोळखीचे कधी सापडले तर नाव द्यावयाचे... दुरदेशी मायभुमी विचार नवे.... साद घाली ती पक्षी जीव ऊने आम्ही.... सांगड घाली पक्ष्यांचे थवे विचारी दुरदेशी..... प्रवास कुठवरी त्या समुद्र तिरी..... भ्रमंती खुप लांबची नव्याने उलगडणारी कोडी..... लांबचा पल्ला कोण सांगणारा जडजीवांना.... असेल कसे दुरदेशी कशा चेतना..... असेल मायभुमी कुठे चिवचिवाट तर सगळीकडे फार..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दूरदेशी... #दूरदेशी१ चला तर मग लिहूया.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दूरदेशी... #दूरदेशी१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read moreyogesh atmaram ambawale
मित्र ऐसा तो,जो बंधू सम मला, आठवण त्याची,मला प्रत्येक क्षणाला. तळमळतो जीव त्याच्या भेटीसाठी, मैत्रीची कमतरता जाणवे,राही तो दूरदेशी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दूरदेशी... #दूरदेशी१ चला तर मग लिहूया.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दूरदेशी... #दूरदेशी१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited