Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवतेकाकाही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवतेकाकाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #आठवतेकाकाही? #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी आठवते का काही, माझे तुला चोरून पाहणे

read more
आठवते का काही,
माझे तुला चोरून पाहणे
तुझ्या लक्षात येताच नजर फिरवणे.
आठवते का काही,
माझं तुझ्या मागे मागे येणं
तुझ्या लक्षात येताच मागं फिरून जाणं.
आठवते का काही,
कित्येकदा काही सांगायला जवळ येणे
काहीच न सांगता तसेच परत जाणे.
आठवते का काही,
गुलाबाचे फुल घेऊन मी तुझ्या जवळ आलेले
माझ्या मनातले गुपित मी न सांगता तूच मला सांगितलेले. OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “  चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊.

#आठवतेकाकाही? #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai

 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
आठवते का काही,
माझे तुला चोरून पाहणे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile