Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqकाळाची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqकाळाची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकाळाची

read more
स्वार्थीपणाने वागले पाहिजे ही काळाची गरज आहे,
मानलं की चुकीचं आहे हे,पण हेच सत्य आहे.
सरळ मार्गाने चालणाऱ्याला यश मिळते,
पण त्याला खूप उशीर झालेला असतो,
त्या उलट चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला यश लवकर मिळून,
त्याचा उदो उदो झालेला असतो.
अनुभव असे वाईट आहेत पण कित्येकदा आजमावले आहेत,
सरळ चालणारे आम्ही मागेच,
तर चुकीच्या मार्गाने चालणारे पुढे गेले आहेत.
पाहता असे किस्से चुकीचा मार्ग,चुकीचे वागणे ही काळाची गरज दिसते,
आपणास ही पुढे येण्यास हाच मार्ग अवलंबवा लागेल मनास असेच वाटते. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काळाची गरज

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile