Find the Best माहेरचीआठवण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
#माहेरची वाट कुणीच नाही राहिलं आईबापाच्या माघारी पडलं ते घर अन् ओस पडली ती प्रेम नगरी होतं चिमणा चिमणीचं घर, होता पिल्लांचा गोतवळा सुखी संसाराचा ठेवा होता त्यांनीच जमवलेला आली पावसाची धार आला सोसाटयाचा वारा क्षणात चिमणा चिमणीचा गेला उडून निवारा आई माझी मायाळू भावासंगे गोतवळा बाप माझा होता दयाळू संपला सारा जिव्हाळा ओवाळणीचं ताट गं आता सूनं सूनचं राहिलं रक्षाबंधनाची आसही आता मनातचं पाहिलं कुणीच नाही त्या स्थळी वाट झाली अवघडलेली दगड धोंडे तिथं पसरलेली चिखल मातीत न्हाली सहानुभूतीचे शब्द उरलेल्या नात्यांच्या लोकांचे जीव्हारी लागले नाही आधीसारखा आपलेपणा तयात शब्द झुल्यात लटकले येई मातीतून आवाज छबी दडली चिखलात नाही दिसत ती नगरी कशी जाऊ माहेरात @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माहेरचीआठवण
yogesh atmaram ambawale
माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना नेहमीच हा प्रश्न आहे. पत्नी म्हणून आणलात की मोलकरीण? माझ्या ही मनात हा प्रश्न आहे. सतत खूप काही करत असते, घरात अजूनही कित्येक जण असताना. तरीही निघाले माहेरी, की उत्तर द्यावे लागतातअनेक प्रश्नांना. सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀 #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना नेहमीच हा प्रश्न आहे. पत्नी म्हणून आणलात की मोलकरीण? माझ्या ही मनात हा प्रश्न आहे. सतत खूप काही करत असते, घरात अजूनही कित्येक जण असताना.
सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀 #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना नेहमीच हा प्रश्न आहे. पत्नी म्हणून आणलात की मोलकरीण? माझ्या ही मनात हा प्रश्न आहे. सतत खूप काही करत असते, घरात अजूनही कित्येक जण असताना.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited