Nojoto: Largest Storytelling Platform

Best अर्धवटसोडलेलंस्वप्न Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अर्धवटसोडलेलंस्वप्न Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

Meaning :- आधे में छुटा हुआ सपना जिने की चाहत जगाता है उसको पुरा करने की उम्मीद मन को बल देती है... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #अर्धवटसोडलेलंस्वप्न

read more
जगण्यास उमेद देते
ध्यास त्याच्या पुर्णत्वाचे
मनास उभारी देते...  Meaning :-
आधे में छुटा हुआ सपना
जिने की चाहत जगाता है
उसको पुरा करने की उम्मीद 
मन को बल देती है...

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अर्धवट सोडलेलं स्वप्न.. #अर्धवटसोडलेलंस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
स्वप्न हे स्वप्नच असत अर्धवट या पुर्ण झोपेतच बघितल जात.....
   कधी रागीट तर कधी आनंदी जगात .....
मनाला छेडणारे क्षण ते फुलभुंगा जसा.....
अर्धवट स्वप्न जस चातक विना पडलेला पाऊस.....
सप्तरंगात नटलेली रंगबेरंगी सुर्याला लपवलेली....
   अर्धवट स्वप्न रात्रीचे नटलेली ‌.....
मनाला ओढणारा स्वप्नाचा गाडा निघाला कुठे.....
 ‌‌दिस डोईवर सुर्य ऊगवला माझ्या पुढे......
ह्रदयात एकच तार ती उठलेली पाहिले स्वप्न अधुरे......
  खरं खुर कधी जीवनात डोकावु पहात .....
   ‌निम्म खर तर सगळ अर्धवट असत.....
मनकवडा जसा झलक उठलेला मेंदुचा संचार सारा......
  स्वप्न राहील अर्धवट माणुस नटलेला......
ओळी कधी गुंफल्या शब्दांच्या राहील्या अधुरीऱ्या.....
   स्वप्न ही तसच काही अर्धवट राहीलेल स्वप्न.....
बघतोय नटरंगी स्वप्न दिस सरला.....
‌‌‌  बघता बघता सुर्य ऊगवला अर्धवट स्वप्नांत रंगला.....
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अर्धवट सोडलेलं स्वप्न..
#अर्धवटसोडलेलंस्वप्न

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अर्धवट सोडलेलं स्वप्न.. #अर्धवटसोडलेलंस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
अर्धवट सोडलेलं स्वप्न,
आज ही उराशी बाळगून आहे.
अशक्य जरी आज ते,
तरी मनी एक आस कायम आहे.
न होणे आता ते पुरे,
वयाच्या अटी पुढे राहिले जे अधुरे.
मुलाच्या रुपात पुन्हा नजरेत,
अर्धवट स्वप्ने माझे हे हृदयात वसलेत. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अर्धवट सोडलेलं स्वप्न..
#अर्धवटसोडलेलंस्वप्न

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile