Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqकधी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqकधी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...कधी असा मी कधी तसा मी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqकधी

read more
कधी धगधगता सुर्य... ओकतो आग जसा
कधी शितल चंद्र... शांत मंद प्रकाश जसा
अफाट वृक्षापरी कधी मी सळसळतो
कधी वेलींपरी असमर्थ,आधार शोधतो...  नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...कधी असा मी कधी तसा मी
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कधी कधी वाटतं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकधी

read more
कधी कधी वाटतं,
अर्थ नाही ह्या जगण्याला.
सगळे वाईट वागत असताना,
आपल्या चांगल्या वागण्याला.
घरात नियम,बाहेर नियम,
जिकडे पाहावे तिकडे नियम.
वापरत तर कुणीच नाही,
मग आपणच का वापरावे कायम.
कधी कधी वाटतं,
आपण ही जगा सारखेच वागावे.
दूनियेशी काही संबंध नाही,
जसे मनात येईल तसे वागावे.
करावी मनमानी,कुणाचे न ऐकावे,
खोट्या ऐटीत राहून रुबाबात जगावे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... कधी कधी वाटतं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile