Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqकृपा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqकृपा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

pooja d

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कृपा भगवंताची तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकृपा

read more
कृपा भगवंताची, असो आम्हावरी।
कष्ट जीवनाचे, सारे तो दूर करी।।

येता पापग्रह, षड्रिपुंचा नाश करी।
योग्य वळण दाखवुनी, आम्हांस तो तारी।।

असे हस्त सदा डोईवरी, कमतरता न कसली।
असे नातलग तोच, तोच माझी माऊली।। 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... कृपा भगवंताची 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कृपा भगवंताची तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकृपा

read more
जुळती कर नित्य भगवंता समोरी,
मस्तक ही झुके सदा तया चरणी.
कृपा भगवंताची कायम राही तयावर,
वसतो भगवंत ज्याच्या अंतरी क्षणोक्षणी. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... कृपा भगवंताची 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile