Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_त Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_त Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #व्यंजनकोट 20 ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
तहानलेले पक्षी सारे माझ्या दारात वाट पहात उभे...
  माहितीय त्यांना येतील खाण्या दाणे...
चिवचिवाट फार झाली आनंदाने चिऊताई दारी माझ्या ऊभी..
 ऋण माझे फेडण्या रंगाळती दाराशी....
 थवा सजला माझ्या बागाशी अनोळखी पक्षी ही मेळ बांधी
धुळीत करती आंघोळ सारे खड्डे लपुन...
  आनंदाने उभारले माझे मन...
घरटी बांधली माझ्या घरासमोर वृक्षावर डोकुन बघती ....
  घराच्या वृंदनी नटली मधुराई माझ्या अंगणी...
निर्भीड झालेत जणु माझे हातचे दाणे ओढती‌...
   लहानगी चोच उमटली‌...
हजेरी घेण्या जशी माझी बोलवण्या घरात हिंडणारे पक्षी..
 माझ्या बगीचाच्या भिंतीवर छटा उमटली...
अरण्याचा भाग जसा झाला शांततेचा गाभारा सारा...
  गुणगुण घरची दाणे टिपण्या बिलगली...
रंगबिरंगी नटलेली ही छटा न घाबरणारे सकाळ संध्येचे सवंगडी...
भांडण कधी आनंद जुंपलेली वेडी लढाई...
  ईवलेश्या जीवाची अनोखी कहाणी...
न करमणारी न वेळ कधी उगवली माझी सोबती चिवचिवाट भारी....
  जणु वाजणारी रंगबेरंगी डुलणारी खेळणी...
अवखळ तर कधी वेडसर ठेवलेले पाणी सांडवणारे...
गंमत करण्या माझी अंगावर पक्षी बसलेले... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#व्यंजनकोट

20 ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand 20 ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade तर असे घडलेच नसते तालतंत्र जर व्यवस्थित असते..(पहिली)

read more
तर असे घडलेच नसते
तालतंत्र जर व्यवस्थित असते..(पहिली)
तिला काहीच कळत नाही
तीळ मात्र ह्यात शंका नाही...(दुसरी)
तुला कसे समजत नाही
तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही...(पहिली)
ते जसे असेल तसे राहू दे
तैलचित्रासारखे दिसत आहे जे...(दुसरी)
तो तयार झाला तर ठीक,नाहीतर
तौबा करत मागे गेला तरी ठीक..(पहिली) चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand

20 ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
तर असे घडलेच नसते
तालतंत्र जर व्यवस्थित असते..(पहिली)


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile