Find the Best yqघरोघरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
घरोघरी तिरंगा लाऊन सजवून आपले घर आंगण फडकवू उंच उंच तिरंगा श्रध्दा,सन्मानाने आपण होऊया नतमस्तक त्यासी भारतीय एकात्मतेचा आवाज पोहोचू दे सार्या जगासी... 🇮🇳🙏🏻 जय हिंद 🙏🏻 🇮🇳 Meaning :- घर घर में तिरंगा लहरायेंगे घर आंगन को सजायेंगे उंचा उंचा लहरेगा तिरंगा श्रध्दा, सन्मान उसे देंगे हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक भारतीय एकात्मता का बुलंद आवाज पोहोचायेंगे सारी दुनिया तक...
Meaning :- घर घर में तिरंगा लहरायेंगे घर आंगन को सजायेंगे उंचा उंचा लहरेगा तिरंगा श्रध्दा, सन्मान उसे देंगे हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक भारतीय एकात्मता का बुलंद आवाज पोहोचायेंगे सारी दुनिया तक... #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी
read moreyogesh atmaram ambawale
चला सारे मिळूनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया. साऱ्या जगास देशाभिमान दाखवूया घरोघरी तिरंगा फडकवूया. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उजळूया प्रत्येक हुतात्म्यांना स्मरून वंदे भारत गाऊया. देशासाठी झटणाऱ्या सैन्याचा मान राखुया राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजास मानवंदना देऊया. देशासाठी जे शक्य ते सारे करूया घरोघरी तिरंगा फडकताना काही नियम पाळूया. होणार नाही अपमान ध्वजाचा ही काळजी घेऊया स्वातंत्र्यदिना नंतर ध्वजाचे काय हा विचार ही करूया. घरात राहील जेव्हा तिरंगा तेव्हा कदाचित त्याचा अपमान होत राहणार. घरातील कपाटात ठेवलेला तिरंगा कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात फिरत राहणार. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited