Nojoto: Largest Storytelling Platform

Best बदललेल्यावाटा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बदललेल्यावाटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदललेल्या वाटा.... #बदललेल्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
खूप बदलल्या वाटा
तरी तू भेटली नाही.
 भेटशील जेथे मला तू
ते ठिकाण अजून भेटले नाही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदललेल्या वाटा.... #बदललेल्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
बदललेल्या वाटा दोघांच्या,
कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव्या.
मिटावे जे मतभेद आहेत दोघात,
दोघांनाही आपापल्या चूका कळाव्या.

यावे एकत्र,पुन्हा सुखाने राहावे,
कोण कुठे चुकले,ते दुर्लक्षित करावे.
विसरावे बदललेल्या वाटा दोघांनीही,
अन् एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile