Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqवैभव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqवैभव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवैभव

read more
येता कलम हाती,
वैभव शब्दांचे वाढत गेले.
लिहिता लिहिता कळालेच नाही,
केव्हा काव्यांचे भांडार झाले.
शब्दांनी शब्द जोडत गेले,
मनी विचारांचे तोरण झाले.
रोज दसरा दिवाळी भासे,
वैभव शब्दांचे कागदावर दिसे.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile