Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाटपहावीतरीकुणाची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाटपहावीतरीकुणाची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

pooja d

शुभ संध्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे वाट पहावी तरी कुणाची... चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं. #वाटपहावीतरीकुणाची हे टँग करायला विसरु नका. आणि लिहीत राहा. #वाटपहावी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
वाट पाहावी तरी कुणाची
सबब ऐकावी किती व्यस्तपणाची
घ्यावी करून सवय एकटेपणाची
नको अपेक्षा कुणाच्या प्रेमाची शुभ संध्या 
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे
वाट पहावी तरी कुणाची...
चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं.
#वाटपहावीतरीकुणाची हे टँग करायला विसरु नका.
आणि लिहीत राहा.
#वाटपहावी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे वाट पहावी तरी कुणाची... चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं. #वाटपहावीतरीकुणाची हे टँग करायला विसरु नका. आणि लिहीत राहा. #वाटपहावी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
करायचे आहे जे काही,
ते मला स्वतःलाच करायचे आहे.
वेळ तरी कुठे आहे इथे कुणाकडे,
सर्वच व्यस्त स्वतःत,कोण पाहिल माझ्याकडे.

आले मनात,लगेच करून मोकळे होई,
वाट पहावी तरी कुणाची,कोण मदतीस येई.
नव्हे इथे कुणाला,कुणाशीच काही देणेघेणे,
वाट न पाहता कुणाची,स्वतःच स्वतःचे कामे करणे. शुभ संध्या 
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे
वाट पहावी तरी कुणाची...
चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं.
#वाटपहावीतरीकुणाची हे टँग करायला विसरु नका.
आणि लिहीत राहा.
#वाटपहावी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile