Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुमच्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुमच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतुमच्याकडे आहे का नाही, तुमच्याकडे पाऊस आहे का, तुमच्याकडे नाही का, तुमच्यात होता अगर, मला तुमच्याशी लग्न करायचे आहे,

  • 23 Followers
  • 35 Stories

प्रणाली कावळे

#Sad_Status गुड मॉर्निंग

read more
White शुभ सकाळ सर्वांना 🌹 
☕☕☕☕☕☕
नका करू खराब
आयुष्य हे मोलाचे...
होऊनी व्यनाधीन
भागीदार दुःखाचे...

कित्येकांचे उठले घर
लेकर-बाळं रास्त्यावर...
बाबा करीतो व्यसन
व्यसनाधीन झाला आधार ...

#आहे #तुमच्या #हाती
#बळ #मोठे #आमृताचे...
#नका #करू #नासाडी
#आपल्याच #या #देहाची....

नका पिऊ दारू,शिगारेट
मद्यपान हाती नका घेऊ...
सोडून ही वाईट सवय
              चला व्यसन मुक्त होऊ...

ही खुपच आहे वाईट शान
सेवन करणे सोडून देऊ...
चरस,गांजा,शिजारेट,दारू
               चला व्यसन मुक्त होऊ...

#व्यसन #नाही #सुटत #तुमचे
#व्यसन #मुक्ती #केंद्रा #जाऊ...
व्यसनाधीन आहात तुम्ही
               चला व्यसन मुक्त होऊ...

व्यसनाचा सोडूनी आधार
शिक्षण तेथील आपण घेऊ...
होईल या जीवनाचा उदार
                चला व्यसन मुक्त होऊ...

#अनेकांचे #जीवन #आपण
#शापीत #सावलीत #नेऊ...
#प्रत्येकांचा #ध्यास #ठेवा
                      चला व्यसन मुक्त होऊ...

थीम पोस्ट.__.#दारुचेदुष्परिणाम __

👉मित्र हो...हे सर्व काही मी तुम्हाला नविन सांगत नाही .
आपल्या आजुबाजुच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतेच.
          माझे सांगणे एवढेच आहे 
_चैन/_मौज _मजा __करा __पण __कोणत्याही __गोष्टीला __आहारी __जाऊ __नका. 
👉आपल्या परिवाराला आपल्याबरोबर असताना किंवा आपल्या नंतर त्रास होईल असं वागू नका..🙏🙏

©pranali kawale #Sad_Status  गुड मॉर्निंग

Manavazhagan

#तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#Shorts #viral #Reels #Facebook #Instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi #marathimotivational

read more

Kishor Rokade

मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"

read more
"एकी"
                              
आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय..
 जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..!

आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची...
                                                   येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..!

काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती..
                                                            स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.!

पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... 
                                                     मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..!

जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची..
                                             हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..!

दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली..
                            शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..!

स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे..
                                                   आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..???

आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला..
जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..!

                                            🚩🚩समर्पित🚩🚩
                                           मराठी एकीकरण समिती
                                               मराठी बोला चळवळ
                                                  मराठी अस्मिता
                               श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा
"जय शिवराय"

Prashant Kadav

#Friendship

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ #friendship

Prashant Kadav

माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

Swapnil Mane

read more
आयुष्यात खरं राहील ना, खोटं बोलायची गरज पडत नाही. कारण असत्य   
वर्तवणुक तुमच्या तुमच्या विचारांची पातळी दाखवते.  #NojotoQuote

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile