Find the Best आठवनीचा_कोंडमारा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sandeep Jadhav Patil
तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ... तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ. गुलाबापेक्षा कोंथीबीर दील्यावर ती समाधानी दीसते. गुलाबा घेऊन गेलो तर ती गुलकंद आणायचा की असं म्हणते. चाँकलेट देऊ की कीराणा घेऊन जाऊ कारण ती कीचनमध्येच रमते. टेडीपेक्षा ती आमच्या बाळातच दीवसभर रमते. त्या जीवंत टेडीच्या केलेल्या लाडानेच ती सुखावते. प्रॉमिस तर साता जन्माचच केलय यापेक्षा आणखी कोणतं प्रॉमिस देऊ. 'ती'ला अग्नीच्या साक्षीन प्रपोज केलय यात आणखी जीवनभर आनंदाच प्रपोज करतोय. हग तर रोजच करतो आज थोड अश्रुंच हग करुन बघु का. काळजीवाहु कीस करुन थोडा आणखी धीर वाढवु का. व्हँलेनटाईन डे तर मांडवात मित्रांच्या आप्तेष्टांच्या साक्षीनेच पार पडलाय. आज पुन्हा त्याच आठवनीना ऊजाळा देऊ का आता तुम्हीच सांगा . तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ म्हणजे संसाराचा सुगंध फुलुन येईल. ©Sandeep Jadhav Patil #तीला_गुलाब_देऊ_का_कोथींबीरची_जुडी_देऊ #आठवनीचा_कोंडमारा #मराठी_कविता
Sandeep Jadhav Patil
आयुष्याच चांदण व्हाव......... काळ्याकुट्ट रात्रीच्या अंधारात चांदणीच्या प्रकाशाच नांदण व्हाव. आयुष्याच चांदण व्हाव. आमावस्यापरी संकटाच पौर्णिमेच्या सुखात रूपांतर व्हाव. आयुष्याच चांदण व्हाव. कडाडणार्या विजेतुन पावसाच पाणी वाहत जाव. आयुष्याच चांदण व्हाव. सूर्यनारायणापरी तेजस्वी संसाराच सोन व्हाव. आयुष्याच चांदण व्हाव. चंद्राच्या साक्षीने चांदणीच्या साथीने. सुखीक्षणांच्या भेटगाठीचा सोहळा थाटावा. आयुष्याच चांदण व्हाव. प्रेमाच्या वेलीवर विश्वासाच फूल उमलाव. आयुष्याच चांदण व्हाव. माणुसकीच्या वाटेवर माणसांच माणुसपण भेटाव. आयुष्याच चांदण व्हाव. कवि-संदीप जाधव पाटील #आठवनीची_कोंडमारा #मराठी_कविता_संग्रह ©Sandeep Jadhav Patil #आयुष्याच_चांदण_व्हाव #आठवनीचा_कोंडमारा #मराठी_कविता_संग्रह #कवि_संदीप_जाधव_पाटील
Sandeep Jadhav Patil
चुकीच्या निर्णयाला मुल्याचा मुलामा दीला की चुकलेल्या गोष्टी लपवायला सोप्या जातात... ©Sandeep Jadhav Patil #आठवनीचा_कोंडमारा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto