Find the Best शब्दांतूनभेटलो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
Yq ने जोडलो। तुझ्या collab ने मी कवी बनलो। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांतून भेटलो... #शब्दांतूनभेटलो #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
vaishali
शब्दांतून भेटलो आपण झाली ओळख जुनी बंध प्रेमाचे अलवार रुजले दोघांच्याही मनी शब्दा शब्दांतून दोघे होतं गेलो व्यक्त दोन मनाच्या भावना आता होणार नाहीत विभक्त शब्दातूनच उलगडले दोन मनातील गुपित जपून ठेऊ शब्द अनमोल आठवणीच्या कुपीत शब्द तुझे नि माझे दोघांचाही श्वास झाले एकमेकांच्या शब्दाविना जगणे आता उदास झाले शब्दसंगिनी-सौ. वैशाली साळुंखे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांतून भेटलो... #शब्दांतूनभेटलो #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
pooja d
शब्दांतून भेटलो तिथेच तर चुकलो। Collab च्या जाळ्यात विनाकारण अडकलो।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांतून भेटलो... #शब्दांतूनभेटलो #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
somnath gawade
शब्दांतून भेटत आलो; ते क्षण खास आहे. हा प्रवास निरंतर सुरू रहावा हीच मनी आस आहे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांतून भेटलो... #शब्दांतूनभेटलो #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto