Nojoto: Largest Storytelling Platform

Best वसादेणारागुरू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वसादेणारागुरू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही.. स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुरुपूर्णिमा #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
 सप्तसागराचा उदारू  पादुकाभ्यो साष्टांग नमो.....
 नितळ झरा जणु ब्रम्हांडाचा कैवारी.....
    श्वाच्या कणाकणाचा आधार ज्ञानाचा प्रखर प्रकाशी.....
चरणांत अवघे दर्शन झुकली माण त्या ह्रदयाची तळमळ बघुन.....
  ‌‌वसा ज्ञानाचा काढा पाजला आजचा दिवस दर्शनाचा, भाग्य अवघे उजळलेल्या मनाला.....
   पवित्रेचा रंगीत धागा शक्तीला आधार बांधलेला.....
कंगण ह्या हाताला जयघोष गुरू उत्सवाचा......
दैव शक्ती की लाभलेली तणु काया ज्ञानाचा झळकणारा दिवा.....
    कणांत शक्तींच्या गुरुचा ध्यास मना.....
अंधारी वाट जणु अडवलेली वेडी काया.....
          पाझर प्रकाशाचा कंदिल हाती गुरूचा......
ज्ञानाचे सप्तकोटी भांडार पाजळलेल हे प्रखर समयी.....
   ज्ञानाचे अमृत जसे ज्वालेचे सागर अवतरले......
ज्ञानाचा वसा अवघा पामर देहाला.....
       वाहतो ज्ञान पुष्प गुरूच्या ज्ञान चरणाला..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस.
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही..
स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू.

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही.. स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
माय बाप माझे  |  असे आद्य गुरू |
जीवन हे सुरू   |      तयामुळे    ||१||

धारूनिया बोट  |  शिकविला धडा |
संस्काराचा घडा |    दिला मज    ||२||

जगण्याचा मंत्र  |  बाप माझा देई  |
भार सारा घेई   |     डोईवर     ||३||

शिकताना गुरू  |  भेटले अनेक   |
दिले ज्ञान नेक   |    प्रत्येकाने    ||४||

नियतीने दिले    |   अनुभव धडे   |
सुटले ते कोडे    |      जीवनाचे   ||५||

पदोपदी मज     |   भेटले ते गुरु   |
कशी मी विसरू |    ऋण त्यांचे   ||६||

चरणी सर्वांच्या  |  झुकविते माथा  |
गुरुशिष्य गाथा   |      निरंतर     ||७|| शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस.
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही..
स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू.

DRx. Shital Gujar✍️

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही.. स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
जगी जन्म झाला सार्थक |
मज गुरू कृपा लाभली ||
माझ्या गुरु चरणी नतमस्तक |
ज्ञानाची पेटी सदैव लाभली ||
✍️- काव्य शितल✍️ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस.
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही..
स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile