Nojoto: Largest Storytelling Platform

Best दोन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दोन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदौरी म दोना है, दोने बनाने की मशीन प्राइस, दोने बनाने की मशीन, दोनो शब्द का अर्थ, दोनों का,

  • 20 Followers
  • 60 Stories

ओम नमः शिवाय

#रंगपंचमीला गडद #रंग लागला आहे निघत नाही काय करू ? #गडद #रंग #सहजतेने #दोन #मिनिटात #काढणारा उपाय #Happy #Holi

read more

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                          मित्रांनो, खरे पाहता, सुख दु: ख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.परंतु आपण त्या दोन शब्दात जमीन- अस्मान एवढा फरक मानतो.सु एररखात आपल्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू बाहेर येतात तर दु: खाच्या वेळी दु: खाचे अश्रू असतात.खरेपाहता,व्यक्तीही तीच, डोळे हेदेखील त्याच व्यक्तीचे व अश्रूही त्याच डोळ्यांतील- तरमग सुख दु: खातभेदभाव का?अॅड.के.एम.सूर्यवंशी

Dr. BHAGYASHRI

read more
पाऊस आणि वास्तव 
पावसात भिजत असताना ,
भावनांच्या बोटीला 
वास्तवाच्या विचारांनी सावरताना ,
एक माय दिसली फुटपाथवर 
आपला फटका संसार  सावरताना 

संसार तरी काय होता ?एक पेटी 
तिही होती अर्धी बंद न अर्धी उघडी 
फाटक्या संसारासारखी होती त्यात 
दोन-चार फाटकी लुगडी 

पावसाच्या पाण्यावर डोलणाऱ्या भांड्यासारखं 
डोलत ,नाचत होत तीच निरागस  मूल
अगदी नवीन उमलणाऱ्या कळी परी 
त्यांना तरी कुठे ठाऊक जाणार कोमेजून की 
होणार  त्यांच फुल 

वाढणाऱ्या सरीच्या जोराबरोबर मुसंडी 
मारत होती पावसाची लाट
तरीही ध्येर्याने करत होती ती दोन हात 
न बघता कोणाच्याही आधाराची वाट 

वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहत चालली का? माणुसकीही स्वर्थच्या विचाराने  ठेवलं का तिलाही गहाण
-भाग्यश्री

Keshav Suryavanshi

read more
#OpenPoetry माझे मत-- माझे विचार                                             मित्रांनो, दोन पिढ्यांतील विसंवाद म्हणजे नवे विरूद्ध जूने.यालाच दोन पिढ्यातील न्यूराॅन्स नेटवर्कचा झगडा  असे देखील आपण म्हणू शकतो.त्यात प्रत्येकाला आपलीच बाजू खरी वाटते. या दोन पिढ्यातील झगडा हा केवळ दोन माणसांचा किंवा दोन काळातील झगडा नसून, दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडल्या गेलेल्या विचारांचा झगडा असतो. तो विचारपूर्वक विचार करून मिटवता येतो. अॅड.के.एम. सूर्यवंशी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile