Nojoto: Largest Storytelling Platform

Best yतू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yतू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

pooja d

नमसकार मित्रहो, आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं. कधी कधी अस्तित्वाची जाणीव करून दिली जाते. तेव्हा आजचा विषय आहे....तू आणि मी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yतू

read more
तू आणि मी मिळून
बनवूया जग आपले।
आपणच असू तिथे
नातलग आपले।। 
नमसकार मित्रहो,
आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं.
कधी कधी अस्तित्वाची जाणीव करून दिली जाते.

तेव्हा आजचा विषय आहे....तू आणि मी
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile