Nojoto: Largest Storytelling Platform

Best चंद्रआणिचांदणे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चंद्रआणिचांदणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Dipak Gurav

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #

read more
चंद्र आणि चांदणी  हे तर आकाशाचे ,
दृश्य आहे ; हे तर पृथ्वीचे संगम आहे . शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.    #

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुझ्या अंगणी नंदाने
ह्यातच धान्य झाले मी. शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.    #YourQuoteAndMine

Mohit Salame

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine #प्रेम #मराठीलेखणी #thirdquotebyheart

read more
'चंद्र' म्हणजे अवकाशातील एक फूल...!!🌷🌕
आणि 'चांदणे' म्हणजे त्या फूलावरील मधमाश्या
जे सतत त्या भोवताल चमकतात...!!

आणि जागाला एक अदृश्य प्रेमाचं रूप दाखवतात....!!❣️❣️ शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.    #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भाग-1

चंद्र एका चांदनीच्या प्रेमात पडला होता
मिठीत घेता तिला तोही रडला होता

बघून प्रेम चंद्राचे चांदणी हळहळली
वेदना तिच्या मनातील गालावरती ओघळली

चंद्र आणि चांदणीची भेट ती क्षणभंगूर 
दुरावयाच्या भीतीने दोघांच्या मनी हुरहूर

दूर होता चंद्राचे डोळे होते पाणावले
रूप त्या चांदणीचे डोळ्यात त्याने सामावले

जाता जाता चंद्र मात्र काळीज स्वतःचे ठेऊन गेला
नकळत चांदणीचे काळीज तो घेऊन गेला

विरहाच्या वादळात चंद्र ढगाआड लपला 
त्यांच्या प्रेम कहाणीचा पहिला भाग संपला

       शब्दसंगिनी शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.    #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile