Find the Best निरव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Patil MS
तुझ्या आठवणीत जेव्हा मी व्याकूळ होतो। तुझे स्मृतीच मला सांत्वन देतात। अंधकारात मी भरकटलो तर आठवांचे तुझ्या चांदनेच मला उजाळा देतात। तू नसताना ही तुझे स्पर्श मला जाणीव देतात। निघणारा प्रत्येक श्वास, स्पंदन म्हणून धडकत राहतात। तू असून दूर, तुझ्या सोबतीची प्रत्येक क्षण फेर धरून नाचू लागतात। "मी एकटा" भास की; तुझ्या सहवासाची ध्यास!! यातच रात्र-रात्र सारतात। पाटील एम.एस। #निरव ते रात्र
#निरव ते रात्र
read moreAjit Jadhav
शांतता... मुंग्याचेही लोंढे आले अन् निरव शांतता भंगून गेली... गावाकडची निरव शांतता धगाधगीत दबून राहिली... पिंपात मेले ओल्या उंदिर माना पडल्या, मुरगळल्याविण.. भंगून गेली निरव शांतता जगणे झाले, उदासविण... गिऱ्हाइकाची कदर राखणे; एवढेच माझ्या हाती उरले... सुख शांतीच्या शोधात माझे जीवन सगळे आता सरले... लाभे ना कधी निरव शांतता की ढिल्या गळा पंचम गहिरा... आठवून मग तो गाव माझा गात्रावरती या निघे शहारा... सुन्न झाले मन, सुन्न भावना लाभली ना कधी रे शांतता.. अस्थाईवर स्थाईक झाल्याशी लाभेल एकदाची चिर निद्रिता.... *''''''''''''''''''''अजित*
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited