Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्यहेएकचित्रपट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्यहेएकचित्रपट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्य हे एक चित्रपट आहे... #आयुष्यहेएकचित्रपट. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #SelfMotivation #YourQuoteAndMine

read more
तो तर एक बेस्ट कुली नंबर १..
अमिताभ मात्र मी विसरलो.. 
आयुष्याच्या या चित्रपटामध्ये
मी ऍक्टिंग करतोय हेच विसरलो..

आयुष्याच्या माझ्या रोल मध्ये 
माझा बेस्ट रोल निभवायचा होता..
माझ्यामुळेच हा आहे चित्रपट..
या हुशारीत अमिताभ 'कुली' म्हणून जगत होता..

ओळख स्वतःला तू आहेस फक्त एक कलाकार..
दिग्दर्शकाने दिलेला रोल कर उत्तम साकार..
आलं सुख -दुःख, यश - अपयश, होउदे नको त्राण..
मी माझा रोल निभावतोय.. याच असावं मला भान..

जगत रहा आनंदी, हसवत रहा सार्यांना
मिळुदे साऱ्यांकडून वा वा..
तुझ्या चित्रपटाचा शो संपला की,
बस्स आली पाहिजे वा वा.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्य हे एक चित्रपट आहे...
#आयुष्यहेएकचित्रपट.

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Atul waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्य हे एक चित्रपट आहे... #आयुष्यहेएकचित्रपट. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आयुष्य एक चित्रपट आहे
रंगमंच जग
तिथे वावरणारे आपण पात्र आहोत 
मिळालेला प्रत्येक पात्र 
निभवण्यासाठी आपण तप्तर आहोत...  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्य हे एक चित्रपट आहे...
#आयुष्यहेएकचित्रपट.

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Atul Waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्य हे एक चित्रपट आहे... #आयुष्यहेएकचित्रपट. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आयुष्य एक चित्रपट आहे
रंगमंच जग
तिथे वावरणारे आपण पात्र आहोत 
मिळालेला प्रत्येक पात्र 
निभवण्यासाठी आपण तप्तर आहोत...  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्य हे एक चित्रपट आहे...
#आयुष्यहेएकचित्रपट.

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile